भरधाव ट्रक उलटला; धाम नदी पुलाजवळील घटना

पवनार : नागपुर कडून वर्धेकडे भरधाव वेगाने जानार्या ट्रक क्रमांक एमएच २६ बीई ९१११ धाम नदीपुलाजवळ म्हैस आडवी आल्याने तीला वाचवीन्याच्या प्रयत्नात रोडलगत असलेल्या नालीत पलटला ही घटनाघटन सकाळी ८ वाजता दरम्यान घडली यात कोणीही जखमी झाले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here