आगरगावात महिलेस केली मारहाण

पुलगाव : क्षुल्लक कारणातून झालेल्या वादात महिलेस काठीने मारहाण करण्यात आली. आगरगाव येथे ही घटना घडली. सुलोचना धकाते यांची सोन्याची पोत काही दिवसांपूर्वी चोरी गेली होती . घराशेजारी राहणाया वर्षा भोगे यांच्याकडे तशीच पोत दिसल्याने सुलोचना यांनी विचारणा केली असता वनि सुलोचनाला काठीने मारहाण केली. या प्रकरणी पुलगाव पोलिसात गुन्हा नोंद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here