बहुजन क्रांती संघटनेच्या वतीने वृक्षारोपण; झाडे लावा झाडे जगवाचा संदेश

    वर्धा : जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी बहुजन क्रांती संघटनेमध्ये जाहिर प्रवेश घेतला प्रवेश घेऊन संघटनेच्या वतीने झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देण्यात आला. वरुड येथील स्मशान भुमी परिसरात सौंदर्यीकरण व वृक्षलागवड करुण या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी विदर्भ प्रमुख आशिष अनभोरे, शाखाप्रमुख रामराव वाकोडे, उपाध्यक्ष, विलास खडसे, सचिव, संजय वानखेडे वैभव उमाटे, सत्यशिल भगत, धीरज नेहारे, विशाल वाकोडे, तषिप अंभोरे, स्वप्निल भगत, आकाश कोसुळकर, प्रशांत वाकोडे, अमित दाते, उज्वल जवादे, मंगेश शंभरकर, सुमीत घुमदे, प्रतीक पाटील, संदेश जगताप, प्रतीक भुतेकर, भारत मून, संतोष चौधरी, गौरव राऊत, गोलु अंबुलकर, भुषण टाकसांडे बहुजन क्रांती संघटनेच्या उपक्रमात सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here