विवाहितेचा विनयभंग करून मारहाण

अल्लीपूर : घरात अनधिकृतरित्या प्रवेश करीत विवाहितेचा विनयभंग करून काठीने मारहाण केल्याची घटना वरुड येथे घडली . विवाहिता घरी असताना प्रशांत महादेव बोरकर हा घरी आला . त्याने विवाहितेचा विनयभंग केला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here