

वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवार, 6 डिसेंबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता भवन प्रांगणात डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पूष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी साहित्य विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो. अवधेश कुमार, मानविकी व सामाजिक विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो. फरहद मलिक, संस्कृती विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो. बंशीधर पांडे, विधि विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो. जनार्दन कुमार तिवारी, कुलसचिव प्रो. आनन्द पाटील, प्रो. कृपा शंकर चौबे, डॉ. एच. ए. हुनगुंद, डॉ. रविंद्र टी बोरकर, डॉ. मनोज राय, डॉ. के. बालराजु, डॉ. शैलेश मरजी कदम, डॉ. संदीप सपकाले, डॉ. राकेश सिंह फकलियाल, डॉ. रेणू सिंह, डॉ. शिव सिंह बघेल, डॉ. वरूण कुमार उपाध्याय, डॉ. विपीन कुमार पांडे, डॉ. निशीथ राय, डॉ. रणंजय कुमार सिंह, डॉ. विजय कुमार सिंह, डॉ. अभिषेक कुमार सिंह, डॉ. आदित्य चतुर्वेदी, डॉ. गुणवंत सोनवने, आनंद भारती, डॉ. प्रकाश नारायण त्रिपाठी, डॉ. पीयूष पतंजली, डॉ. राजेश्वर सिंह, विनोद वैद्य, राजेश यादव, डॉ. अमित विश्वास, डॉ. अंजनी कुमार राय, सचिन हाडके, संयोजक डॉ. बालाजी चिरडे व सह-संयोजक, जनसंपर्क अधिकारी बी.एस. मिरगे यांच्या सह मोठ्या संख्येने शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.