

पवनार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वार्ड क्रमांक एक मध्ये अण्णाभाऊ साठे नगर पवनार येथे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा रांगोळी द्वारे रेखाटण्यात आली. यावेळी प्रतीमेसमोर मेनबत्ती प्रज्वलीत करीत अभिवादन करण्यात आले. यावेळी गोविंद वानखेडे, मंगेश वानखेडे, शेखर लोखंडे, सोनु मुंगले, भुषण मुंगले, अजय जाधव, गुड्डु मुंगले, शुभम पडघान, कार्तिक पडघान, जितेंद्र पवार, प्रदिप आमटे, स्वप्निल मुंगले, साजन खंडाळे, उज्वल बावणे, योगेश जाधव यांच्यासह मोठ्या संखेने समाजबांधव उपस्थित होते.