भिमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना… ज्ञानाच्या अथांग सागरास अनुयायांकडून विनम्र अभिवादन…

वर्धा : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमीत्य वर्धा शहरातील मध्यभागी असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याकरीता हजारोंच्या संखेने अनुयायी आले होते. दरवर्षी या परिसरात अनेक महापुरुषांच्या विचारावर प्रकाश टाकणार्या पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. आज सकाळी भिमसैनिकांनी पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्याकरीता परिसरात मोठी रांग लावली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here