शेतकर्यांची तुर पिक काढणीला वेग! उत्पन्नात घट होण्याची शक्यता

पवनार : वातावरणात सतत बदल होत आहे अशात तूरीचे पिक काढणीला आलेले आहे. हवामाण विभागाने पावसाचा अंदाच वर्तविला आहे. त्यामुळे पावसाच्या आगोदर पिक काढून घरी घेऊन जाण्यासाठी शेतकर्यांची लगबग चालू आहे.

यंदा तुरीचे उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे. पवनार येथील शेतकरी वैभव साखरकर यांच्या शेतात हडंब्याच्या सहायाने परिसरातील शेतकरी तूर पिकाची काढणी करताना शेतमजूर दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here