आरमोरी तालुक्यातील गणेशपूर येतील प्रगतिशील शेतकरी धनपाल राऊत यांनी केली शेतात फळांच्या झाडाची लागवड

दिनेश बनकर कार्यकारी संपादक
दखल नुज भारत 9130423130

आरमोरी
तालुक्यातील गणेशपूर येतील प्रगतशील शेतकरी
धनपाल राऊत यांनी तालुका कृषी विभाग आरमोरी
यांच्या सहकार्याने आपल्या शेतामध्ये फळांच्या
झाडाची लागवड केलेली आहे ही लागवड जवळ
पास दहा ते पंधरा एकर मध्ये केलेली असून ही
लागवड करण्या करिता सिरसी येतील कृषी
सहायक अमित केराम यांच्या मोलाच्या मार्गदर्शनातून सुरू आहे धनपाल राऊत हे
प्रगतशील शेतकरी असून मनामध्ये प्रगत शेती
करण्याचा ध्यास बाळगून शेतातून भरगोस उत्पन्न
काढून आर्थिक प्रगती कशी साधता येईल या
उदेश्याने शेतीकडे लक्ष केंद्रित।करताना दिसून
येत आहेत हे विशेष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here