परिवहन विभागाच्या तीन बसेस एकमेकांना भीडल्या ; २० प्रवासी किरकोळ जखमी

सेलू : नागपूर येथून वर्ध्याकडे जाणाऱ्या तीन बसेस एकमेकांना भीडल्याने अपघात झाल्याची घटना आज बुधवार (ता. १०) सकाळी ९ वाजताच्या सुमारास महाबळा नजीक जंगलापूर फाट्याजवळ घडली. या अपघातात मागच्या बसमधील २० प्रवासी किरकोळ जखमी झाले. सामोरच्या गाडीत बिघाड झाल्याने ती रोडवर थांबली होती. या बसच्या मागून येणाऱ्या दोन बसेस एकमेकांवर धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती सामोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here