वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार! सालोड रेल्वे ओव्हरब्रिजवळील घटना; अज्ञाताविरोधात गुन्हा
वर्धा : भरधाव वेगात येत असलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने या अपघातात दुचाकीवरील 29 वर्षीय युवक जागीच ठार झाला. ही घटना...
विखणीत भरदुपारी भीषण अग्निताडव! चार घरांची झाली राखरांगोळी
सिंदी (रेल्वे) : सिंदी पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोडणाऱ्या विखणी (जसापूर) गावातील चार घरांना बुधवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. घटना लक्षात येताच...
कारसह पावणेसहा लाखांचा विदेशी दारूसाठा जप्त
वर्धा : शहरात विदेशी दारू येत असल्याची माहिती मिळाली असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाकाबंदी करून कारसह ५ लाख ९५ हजार ४५० रुपयांचा विदेशी...
नादुरुस्त बसला कारची धडक! चार गंभीर; वर्धा-देवळी मार्गावरील घटना
वर्धा : ब्युरो. नादुरुस्त झालेल्या बसची दुरुस्ती करत असताना भरधाव वेगात येत असलेल्या कार क्र. एमएच 49 एफ 1060 ने जोराची धडक दिली. या...
माथेफिरूंची दहशत! आठ चारचाकींच्या काचा फोडल्या
वर्धा : हिंदनगरात २० फेब्रुवारीला मध्यरात्री आठ ते नऊ चारचाकींच्या काचा फोडल्याची घटना घडली. या घटनेने हिंदनगर परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे....
स्मार्ट कॅाटन प्रकल्पास जर्मनीच्या प्रतिनिधींची भेट
वर्धा : जर्मनीतील जीआयझेड या जर्मन सोसायटी फॉर इंटरनॅशनल को-ऑपरेशन यंत्रणेच्या प्रोग्राम हेड श्रीमती रोसिट्झा क्रूगर यांच्यासह केंद्रीय वस्त्र मंत्रालयाचे श्री.शिवा, स्मार्ट कॉटन प्रकल्पाचे...
पैशाचा वाद! ‘डीजेवाल्या’ने धारदार शस्त्राने केले सपासप वार; देवळी येथील घटना; जखमीवर उपचार सुरु:...
वर्धा : पैशाच्या कारणातून झालेल्या जबर हाणामारीत युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही...
घरातून चालवायचा सट्टापट्टी! २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त: क्राईम इंटेलिजन्स पथकाची कारवाई
वर्धा : सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ड्रीमलॅन्ड सिटी येथील घरात आरोपी निवृत्ती उर्फ सोनू हनुमंत निवल हा सट्टापट्टी चालविताना रंगेहाथ मिळून आला. पोलिसांनी छापा...
धाम नदीच्या पुलावरुन उडी घेत व्यक्तीची आत्महत्त्या
पवनार : येथिल धाम नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केल्याची घटना सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. राजेश बापूराव नगराळे वय ४५ वर्षे रा. वार्ड क्रमांक...
कारच्या धडकेत स्कूलबस उलटली! ५ विद्यार्थी जखमी
वर्धा : दहा ते बारा शाळकरी विद्यार्थी घेऊन वायगाव येथे सोडून देण्यास जात असलेल्या स्कूलबसला भरधाव येणाऱ्या कारने जबर धडक दिली. या घडकेत स्कूलबस...





























































