जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘ब्लॅक स्पाँट’ची पाहणी

0
वर्धा : जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळे अर्थात 'ब्लँक स्पाँट'ची पाहणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत केली. काही ठिकाणी तातडीने...

वर्ध्यात ‘फायरींग’! दोन गटात ‘फिल्मी राडा’; पाच जणांना अटक, एक गंभीर

0
वर्धा : शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार राकेश पांडे आणि आदील शेख यांच्या दोन गटांत मंगळवारी रात्री ११.३० ते १२ वाजताच्या सुमारास राडा झाला. गुन्हेगारांचे हे...

एकाच भूखंडाची दोघांना विक्री! ८.९ लाखांनी महिलेची फसवणूक; बोरगाव येथील घटना: शहर ठाण्यात गुन्हा...

0
वर्धा : एकाच भूखंडाची दोघांना विक्री करून महिलेचा विश्‍वासघात करीत तब्बल ८ लाख ९ हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार बोरगाव मेघे परिसरात उघडकीस...

तलवार अन्‌ रॉडने युवकास जबर मारहाण! पोलिसांत तक्रार दाखल

0
वर्धा : पुलाखाली बसून असलेल्या युवकावर दोघांनी तलवार आणि रॉडने हल्ला करीत गंभीर जखमी केले. ही घटना शांतीनगर परिसरातून गेलेल्या उड्डाणपुलाखाली घडली. याप्रकरणी युवकाच्या...

विना रॉयल्टी वाळू वाहतूक भोवली! तिघांवर गुन्हे दाखल करून अटक; वाळू, ट्रॅक्‍टर, ट्रॉली असा...

0
वर्धा : वाळूघाटांचे लिलाव न झाल्याने वाळूचा अवैधरीत्या उपसा करून विनापरवाना वाहतूक केली जात आहे. पोलिसांनी वाळू चोरट्यांविरुद्ध मोर्चा उघडला असून, दररोज कारवाई केली...

दुचाकीस्वार ठार! दुसरा गंभीर; मोबाइलवर बोलणे पडले महागात

0
वर्धा : मोबाइलवर बोलत असताना आणि खिशात ठेवत असताना अनियंत्रित दुचाकी लोखंडी पट्टीवर आदळली. यात दुचाकी चालवणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. तर मागे बसलेला...

5 लाखाचा दारूसाठा जप्त! 22 आरोपींवर पोलिसात गुन्हे दाखल

0
वर्धा : जिल्ह्यातील 19 पोलिस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये मोहीम राबवून, जिल्ह्यात अवैधरित्या दारू विक्री तसेच वाहतूक करणा-यांवर एकूण 20 केसेस करून 5...

नादूरुस्त टिप्परला मालवाहू धडकला! सिरसगाव रस्त्यावरील अपघात: पोलिसांत तक्रार दाखल

0
अल्लीपूर : वाळू घाटांचे लिलाव न झाल्याने अवैध वाळूची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अपघाताच्या घटनांतही वाढ होत चालली आहे. नादुरुस्त टिप्पर रस्त्याकडेला...

नोकरीचे आमिष! विवाहितेला पावणेचार लाखांनी गंडा; सेवाग्राम पोलिसात तक्रार दाखल

0
वर्धा : नोकरीचे आमिष देत विवाहितेकडून वारंवार पैसे उकळवून तब्बल ३ लाख ९५ हजार रुपयांनी विवाहितेची फसवणूक भामट्याने केली. ही घटना सेवाग्राम येथील धन्वंतरी...

शेतातील विहिरीत उडी घेत तरुण शेतकऱ्याची आत्महत्त्या ; परिसरात हळहळ व्यक्त

0
पवनार : रात्रीच्या सुमारास शेतात पिकाची राखण कराला जातो असे सांगत घरुन गेलेल्या तरुण शेतकऱ्याने दोराने हातपाय बांधून शेतातील विहिरीत उडी घेत आत्महत्त्या केल्याची...