रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडे बेपत्ता! वृक्षारोपण नावालाच; सौरक्षण कठड्यांची झाली चोरी
राहुल खोब्रागडे
वर्धा : देशभरात कोविड-19 महामारीचा कहर पाहायला मिळाला ऑक्सिजनच्या कमतरतेने अनेक रुग्णांचे मृत्यू झालेले आहे. ऑक्सिजनचा एकमेव स्त्रोत असलेल्या हजारो वृक्षांची रस्ता चौपदरीकरणाच्या...
सोयाबीन पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी; डॉ. प्रशांत उंबरकर
वर्धा : सोयाबीन पिकावर प्रामुख्याने खोडमाशी, फुलकिडे, पांढरी माशी, मावा या किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे मागील काही वर्षापासून निदर्शनास येत आहे. रस शोषण करणाऱ्या...
बारावी परीक्षा रद्द! अन्य प्रवेश कसे होणार? पालक आणि विद्यार्थ्यांचा सवाल; शासन निर्णयामुळे निर्माण...
आर्वी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीपाठोपाठ बारावीची परीक्षाही रद्द झाली आहे. त्यामुळे पदवी व अन्य प्रवेशप्रक्रिया कशी होणार, याची पालक, विद्यार्थ्यांना चिंता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर...
एस.टी.ने प्रवास करताय, सॅनिटायझर घेतलाय ना? कोरोनाचे संकट अद्याप कायम! नियमांचे काटेकोरपणे पालन गरजेचे
वर्धा : कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर तब्बल दीड महिन्यानंतर एस.टी. बसेसच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. मार्च महिन्यापासून यंदाही कोरोनाने थैमान घातल्याने अनलॉकनंतर सुरुवातीच्या दोन-तीन दिवसांत...
दक्ष महिलेने चोरट्यास दाखवला इंगा! हातचलाखीने रोकड पळविताच पाठलाग करून पकडले; ही घटना गिरड...
वर्धा : पेरणीच्या कामासह खत खरेदीसाठी पैसे काढण्यासाठी बँकेत गेलेल्या महिलेला खोटी बतावणी करून तिच्या जवळील पाचशेच्या ५० नोटा घेवून पैसे मोजत असल्याचे भासवित...
लस घेणाऱ्यांनाच मिळणार रेशन धान्य! १८०० ज्येष्ठ नागरिक अजून शिल्लक
अल्लीपूर : गावात ४५ वयोगटाच्या वरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र अजूनही १८०० नागरिकांनी लस घेतलेली नाही. त्यामुळे लसीकरणाची गती वाढविण्याच्या दृष्टीने...
बलात्कारातील आरोपी निघाला अट्टल गुन्हेगार! दोन दुचाकी जप्त; घरफोडीचेही गुन्हे दाखल
हिंगणघाट : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपात अटकेत असलेल्या आरोपीची सखोल तपासणी केळी असता तो अट्टल गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून चोरीतील दोन...
अपघातात दुचाकी चालक गंभीर! ग्रामीण रुग्णालयात दाखल
समुद्रपूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी पावणेदोन वाजतादरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील जामलगतच्या साईबाबा मंदिरसमोर घडला. राजू मारोतराव आसुटकर...
निर्बंध शिथिल! पण आरटीपीसीआरची सक्ती; व्यावसायिकांसाठी चाचणी बंधनकारक
वर्धा : कोरोनाच्या प्रकोप लक्षात घेता जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. आता रुग्णसंख्या आणि पॉझिटिव्हीटी कमी झाल्याने जिल्हा प्रशासनाने शिथिलता दिली आहे....
क्षुल्लक कारणातून दोघांना मारहाण! पोलिसांत गुन्हा दाखल
हिंगणघाट : रस्त्याच्या कडेला कार का घेतली नाही यावरून वाद करीत दोघांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना...























































