लॉकडाऊन काळात १२.५० टक्क्यांनी वाढली विजेची मागणी! गतवर्षी ४० टक्क्यांनी घटली; शहरातील ३४ हजार...
वर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाही कडक लॉकडाऊन करण्यात आले असले तरी मागीलवर्षीच्या तुलनेत वर्धा शहरात विजेची मागणी १२.५० टक्क्यांनी वाढल्याची माहिती वीज...
गोदामाला अचानक आग! नगराध्यक्षांची कार थोडक्यात बचावली
आर्वी : येथील विश्रामगृह भागातील गोदामाला अचानक आग लागली. ही बाब लक्षात येताच अग्निशमन विभागाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यांनी वेळीच घटनास्थळ जाठून परिस्थितीवर...
रुग्णालयातून दुचाकी पळविणारे जेरबंद! वाहन जप्त; शहर पोलिसांची कामगिरी
वर्धा : कोविड टेस्ट करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात गेलेल्या महिलेची दुचाकी चोरून नेणाऱ्या दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. ऐबाज शेख...
वर्धा नदी पात्रात आढळला मृतदेह! घरून होता बेपत्ता
आर्वी : आर्वी तालुक्यातील टोणा सर्कसपूर शिवारातील वर्धा नदीच्या पात्रात अमरावती जिल्ह्यातील धारवाडा येथील भारत रामराव काळे याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...
३ लाख २७ हजार २०० रुपयाचा माल जप्त! तीन चोरटे गजाआड; पोलिसांनी गुन्हा दाखल
वर्धा : आर्वी पोलिसांनी पावर प्रकल्पातून चोरी गेलेल्या ४७ मोटारी आणि इतर दोन मोटरसायकल एक मेटाडोर असा ३ लाख २७ हजार २०० रुपयांचा...
अल्पशा आजाराने वीणा राऊत यांचे निधन
वर्धा : वीणा गोपाळकृष्ण राऊत (६६, रा. नागपूर रोड, वर्धा) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली, स्नुषा, नातवंड...
पैश्याच्या वादातून माय-लेकीस मारहाण! पोलिसात तक्रार दाखल
अल्लीपूर : पैशाच्या वादातून पतीसह सासरच्या मंडळीने मायलेकीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. धोत्रा कासार येथील वीटभट्टीवर ही घटना घडली.
पूजा टेकाम हिचे पती शिवशंकर टेकाम...
शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या! शासकीय मदतीसाठी तलाठ्याने पाठविला तहसीलदारांना अहवाल
देवळी : येथील शेतकरी मुकुंद आकोबाजी रघाताटे (५६) यांनी सोनेगाव (आबाजी) मार्गावरील स्वतःच्या शेतातील बंड्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस...
जिल्ह्यात ४५ ते ६० वयोगटातील म्युकरमायकोसिस बाधित जादा! एकाचा घेतला बळी; १९ रुग्णांना मिळाली...
वर्धा : कोविडची पहिली आणि दुसरी लाट निवळली असली तरी सध्या म्युकरमायकोसिस हा आजार सध्या डोके वर काढू पाहात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे तब्बल...
शिथिलता मिळताच बाजारपेठेत उसळली नागरिकांची गर्दी! २४ दिवसांनंतर उघडली इतर सेवेची दुकाने
वर्धा : सोमवार ३१ मे रोजी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी राज्य शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून कठोर निर्बंधात थोडी शिथिलता दिली आहे. याच शिथिलतेचा पहिल्या...























































