‘महावितरण’च्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी त्रस्त! ओलिताची कामे खोळंबल्याने चिंता
नारायणपूर : नंदोरी सबस्टेशनअंतर्गत येणाऱ्या नारायणपूर फिडरची वीजवाहिनी नेहमी नादुरुस्त राहत असल्याने परिसरातील गणेशपूर, बल्लारपूर, गोविंदपूर आदी गावांतील वीजपुरवठा खंडित होत असल्याने मागील दोन...
बसस्थानकातून बस निघू देणार नाही! अंबिका हिंगमिरे यांचा इशारा; उपोषणकर्त्यांशी साधला संवाद
वर्धा : एसटी महामंडळाचा डोलारा ज्या चालक व वाहकांच्या भरवशावर आहे, त्याच चालक, वाहकांना महामंडळ आणि राज्य सरकार वेठीस धरत आहे. किमान वेतन नियमाने...
अपघातात दोघांचा मृत्यू! नंदोरी चौरस्ता व सावंगी टी-पाईटवरील घटना
वर्धा : सावंगी व समुद्रपूर ठाण्यातंर्गत घडलेल्या दोन वेगवेगळया ठिकाणावरील अपघातात दोघांचा मृत्यू झाला. एकाचा मृत्यू अँम्ब्लून्सच्या धडकेत तर दुसरा ट्रॅक्टरच्या फे-यात आल्याने या...
फोन उचलला नाही म्हणून युवकाने केली मारहाण
वर्धा : २२ वर्षीय मुलीला प्रेम करतो तुझ्यावर, फोन का उचलत नाही, असे म्हणून युवकाने मारहाण केली. ही घटना पुलगाव येथील तहसील कार्यालयासमोर रोडवर...
वाघाने पाडला गायीचा फडशा! वनविभागाकडून घटनेचा पंचनामा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
कारंजा (घाडगे) : शेतात गाई चारत असताना अचानक वाघाने हल्ला केल्याने गायीचा मृत्यू झाला. ही घटना हेटीकुंडी शेतशिवारात सायंकाळच्या सुमारास घडली. वनविभागाकडून सदर घटनेचा...
२ लाखाचा दारूसाठा जप्त! दोघांना अटक
समुद्रपुर : पोलिसांनी नाकाबंदी करून कारसह २ लाख ४१९ हजारांची दारु जप्त केली. दरम्यान २ आरोपांना ताब्यात घेतले. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर जाम जवळ...
नदीत बुडून शेतकर्याचा मृत्यू! नमस्कारी परिसरातील घटना
वर्धा : नदी पार करून ये- जा करीत असलेल्या शेतकर्याचा नदीत बुडाल्याने मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील वर्धा नदी पात्रात नमस्कारी परिसरात घटना घडली....
फिरायला आली नाही म्हणून केली मारहाण! युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
वर्धा : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तू माझ्यासोबत फिरायला चल, असे युवकाने म्हटले. त्यास पीडित युवतीने नकार देताच आरोपीने मुलीच्या गाळावर दोन-तीन थोपडा मारून...
विदेशी कंपनीत पैसे गुंतविण्याचे आमिष देत २०.४० लाखांचा गंडा! विविध कलमान्वये गुन्हा दाखल
वर्धा : विदेशी कंपनीत पैसे गुंतविल्यास मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल, अशा आमिषाला बळी पडून व्यक्तीला तब्बल २० लाख ४० हजार रुपयांनी गंडविल्याचा प्रकार उघडकीस...
आंदोलनाला बसलेल्या महिला वाहकाची प्रकृती खालावली! एसटी कामगारांचे कामबंद आंदोलन चालूच
वर्धा : ऐन दिवाळीत सरकारने एसटी कामगारांची बोळवण केल्याने वर्धा आगारासमोर एसटी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले चौथ्या दिवशी आंदोलन सूरूच आहे. आंदोलनाला बसलेल्या...























































