कार अपघातात 1 ठार, 4 गंभीर! मांडगाव येथील कुटुंबाचा भीषण अपघात
समुदपूर : तालुक्यातील मांडगाव येथील कैलास प्रभाकर चंदनखेडे (40) हे कुटुंबाला सोडायला सासुरवाडीला जात असतांना बडको-चहांद रोडवर चहांदच्या पुलावरून रात्री 10 वाजताच्या सुमारास टाटा...
‘मॅनेजर’ने केला रुपालीला जीवानिशी मारण्याचा प्रयत्न! नांदगाव वडार वस्तीतील घटना
वर्धा : जेवण लवकर का केले नाही, या कारणातून वाद करीत पत्नीच्या पोटात चाकू भोसकून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना नांदगाव वडार...
दुचाकी रस्त्यात अडवून छायाचित्रकारास बदडले! चौघांना ठोकल्या बेड्या; घाटसावली येथील घटना
वर्धा : जुन्या वादातून चौघांनी छायाचित्रकाराला रॉडने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घाटसावली येथे ही घटना घडली असून, या प्रकरणी चौघांना वडनेर पोलिसांनी अटक केली...
सिलिंडरच्या भडक्यात स्वयंपाकघर खाक! मांडगाव येथिल घटना
समुद्रपूर : गॅसवर पाणी गरम करण्यासाठी गॅस सिलेंडर सुरु करताच अचानक सिलेंडरचा भडका उडाल्याने स्वंयपाक घर जळून खाक झाले. ही घटना सोमवार, 15 नोव्हेंबर...
शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन! नुकसान भरपाई त्वरित देण्याची मागणी
पुलगाव : गेल्या 10 वर्षांपासून निम्न वर्धा प्रकल्पांमधून सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमानात नुकसान होत आहे. अनेकवेळा शेतकऱ्यांनी आंदोलने करूनही त्याची नुकसान भरपाई...
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत चाकूहल्ला! पोलिसांत गुन्हा दाखल
वर्धा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत संतापलेल्या पतीने एका व्यक्तीच्या 'पोटात चाकूने भोसकून जबर मारहाण करीत जखमी केले. जिल्हा परिषद उर्दू शाळेसमोर ही घटना...
गिमा’च्या कॉटन पार्कमधील गोदामाला आग! नुकसानीचा आकडा पाच कोटींच्या घरात; सहा तासानंतर मिळाले परिस्थितीवर...
वडनेर : नजीकच्या वणी येथील गिमा टेक्सटाइल्समधील कॉटन पार्क भागातील गोदामाला अचानक आग लागली. यात गोदामातील विविध साहित्य जळून कोळसा झाल्याने सुमारे ५ कोटींचे...
आदिवासी विकास योजनांच्या जनजागृतीसाठी गावागावात शिबिरे घ्या! राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे; वागदरा येथे राज्यमंत्र्यांचा आदिवासी...
वर्धा : आदिवासी बांधवाच्या विकासासाठी राज्य शासनाच्या अनेक महत्वाकांशी योजना आहे. या योजनांचा लाभ प्रत्येक आदिसावी बांधवापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी आदिवासी बांधवाची जास्त लोकसंख्या...
१३ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू! शिवणी घाटातील घटना
समुद्रपूर : मांडगाव लगतच्या वना नदी पात्रातील शिवणी घाटात पोहायला गेलेल्या १३ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना १३ नोव्हेंबर रोजी घडली. शंकर रामाजी...
ट्रकांसह १.३७ कोटींचा वाळूसाठा केला जप्त! नऊ जणांवर पोलिसात गुन्हा दाखल
वर्धा : अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे ९ ट्रक पोलिसांनी जप्त करून १ कोटी ३७ लाख रुपयांचा वाळूसाठा स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला. हा वाळूसाठा...























































