नादुरुस्त असलेल्या उभ्या ट्रकला भरधाव ट्रकची धडक! गंभीर जखमी चालकावर उपचार सुरू
समुद्रपूर : येथील चंद्रपूर-नागपूर महामार्गावर हिरडी शिवारात उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला भरधाव येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाल्याची...
घरफोडी करणाऱ्या “भुऱ्या, चच्चूला ठोकल्या बेड्या! सेवाग्राम पोलिसांनी केली कारवाई
वर्धा : घरफोडी करून दागिने तसेच लॅपटॉपसह इतर साहित्य चोरून नेल्याची तक्रार सेवाग्राम पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलिसांनी याप्रकरणी दोन चोरट्यांना अटक करून...
मोदी सरकार अखेर झुकलं! वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधानांची घोषणा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित केलं. पंतप्रधान कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९.०० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरूवात...
गळा आवळून पत्नीची हत्या! आरोपी पतीला अटक
समुद्रपूर : घरात पत्नीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आवळून आल्यानंतर पतीने पोलिसांत तक्रार केल्यानंतर आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, पोलिस तपासात पतीनेच पत्नीचा गळा...
७.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त! तिघांना अटक; अल्लीपूर पोलिसांची कारवाई
अल्लीपूर : वर्धा जिल्ह्यालगतच्या यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील वाळू चोरट्यांनी वर्धा नदीपात्रात चांगलाच धुडगूस घातला आहे. रात्रीच्या सुमारास नदीपात्र पोखरून टाकत असल्याने अल्लीपूर पोलिसांनी...
भाच्याने केला आत्यावर जीवघेणा हल्ला! स्टीलच्या गडव्याने फोडले डोके; हिंदनगर येथील घटना
वर्धा : सख्ख्या आत्याच्या डोक्यावर भाच्याने स्टीलच्या धारदार गडव्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना हिंदनगर परिसरात घडली. जखमी महिलेवर सेवाग्राम येथील...
अवैधरित्या जनावरे घेऊन जाणार्या कंटेनरचा अपघात; १५ जनावरांचा मृत्यू! ६० जनावरांवर करुणाश्रमात उपचार सुरू
वर्धा : अवैधरित्या जनावरे कोंबून वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात होऊन सुमारे १५ जनावरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवार ता. १७ रात्रीच्या सुमारास सिंदी (रेल्वे)...
अवैध उत्खनन करणा-यावर कारवाई करा : जिल्हाधिका-यांना शिवसेनेची निवेदनातून मागणी
वर्धा : त्रिनीवा कंपनीमार्फत चालविलेल्या अवैध मुरुमाचे उत्खनन व अवैध गिट्टी उत्खननाबाबत त्वरित चौकशी करून कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिका-यांना...
तरुण शेतकऱ्याची आत्महत्या! येनगाव येथील घटना
कारंजा : तालुक्यातीळ येनगाव येथील संजय तुळशीराम चोपडे (36) या युवा शेतकऱ्याने स्वतःच्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून 16 नोव्हेंबर रोजी दुपारच्या वेळेस...























































