व्यक्तीस काठीने मारहाण ! पोलिसात तक्रार दाखल
वर्धा : बैलाला शिळे अन्न खाऊ घातल्याच्या कारणातून व्यक्तीस काठीने मारहाण करून जखमी केले. खरांगणा ठाण्यांतर्गत येणाऱ्या चाका मजरा येथे ही घटना घडली. रमेश...
राजपत्रित अधिकाऱ्यांचे आज आंदोलन
वर्धा : महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या नेतृत्वात २ फेबुवारीला जिल्ह्यातील तसेच राज्यातील राजपत्रित अधिकारी आपल्या विविध न्याय्य मागण्यांसाठी एक दिवसीय रजा...
गृहमंत्र्याच्या आदेशानंतर कारवाई नाहीच : शासकीय महसूल बुडत असला तरी जिल्हा प्रशासनातील अधिकारी सुस्तच...
वर्धा : हिमाचल प्रदेशच्या माजी राज्यपाल माजी खा. दिवंगत प्रभा राव यांची कर्मभूमी असलेल्या देवळी तालुक्यातील रोहणी - कोल्हापूर भागात वाळू माफियांनी प्रचंड धुडगूस...
रस्त्यावर गिट्टीचा पसारा! अपघाताचा वाढला धोका
वर्धा : शहरातील गांधी पुतळ्यापासून सेवाग्रामपर्यंत सिमेंट रोडचे काम केले जात आहे. परंतु बांधकाम कामादरम्यान होणारे दुर्लक्ष हे वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. ...
वीज ग्राहकांच्या व्यासपीठाच्या नियुक्तीवर बंदी
वर्धा : उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तक्रार निवारण मंच आणि सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या आदेशावर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने मंजूर केलेल्या विद्युत लोकपाल पदावर स्थगिती...
मांडगाव येथे पोलिओ लसीकरण
मांडगाव : सरपंच संध्या डांगरी यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र मांडगाव येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेस तहसील आरोग्य अधिकारी...
मुलीचा मृतदेह घेऊन वडील पोलिस ठाण्यात
हिंगणघाट: सासरच्या मंडळींच्या छळामुळे मरण पावलेल्या दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी वडिलांनी मुलीचा मृतदेह घेऊन थेट पोलिस स्टेशन गाठले. रविवारी वरील घटना...
चिकनच्या नकारात वाढली मटनाची मागणी! चायनीज बंडीचालकांचीही पंचाईत; कोरोनाच्या शिरकावानंतर पोल्ट्री उद्योगावर दुसरा आघात
सतीश खेलकर
वर्धा : जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने चिकन खानार्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बर्ड फ्लूच्या पार्शवभूमीवर चिकन खानार्यांनी आता आपला मोर्चा मटनाकडे...
शस्त्राच्या धाकावर गोफ हिसकावला! शहर पोलिसात तक्रार दाखल
वर्धा : शस्त्राच्या धाकावर युवकाच्या गळ्यातील गोफ हिसकावून दोघांनी पळ काढला. ही घटना साईमंदिर रोडवरील समर्थवाडी परिसरात घडली. आयूष साहू हा वडिलांच्या औषधांच्या दुकानातून...
बोरगाव ( मेघे ) च्या सरपंचावर गुन्हा दाखल
वर्धा : बोरगाव ( मेघे ) येथील सरपंचांनी शासनाचा कुठलाही निर्णय नसताना, राजपत्रीत मोहर असलेले ओळखपत्र तयार केल्याने त्यांच्याविरोधात गटविकास अधिकाऱ्यानी शहर पोलिसात तक्रार...























































