बोरगाव ( मेघे ) च्या सरपंचावर गुन्हा दाखल

वर्धा : बोरगाव ( मेघे ) येथील सरपंचांनी शासनाचा कुठलाही निर्णय नसताना, राजपत्रीत मोहर असलेले ओळखपत्र तयार केल्याने त्यांच्याविरोधात गटविकास अधिकाऱ्यानी शहर पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी सरपंच संतोष सेलूकर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here