पालकमंत्र्यांच्या पुतळ्याचे केले दहन! ‘पोलीस वेलफेअरच्या पेट्रोलपंपाची जागा बदलविण्याची मागणी

0
वर्धा : स्थानिक सिव्हिल लाइन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी वेलफेअरच्यावतीने पेट्रोलपंप उभारल्या जात आहे. याच पेट्रोल पंपाची जागा बदलविण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी...

विखुरलेल्या अवस्थेत आढळले मानवी सांगड्याचे अवयव! गस्तीदरम्यान प्रकार उघडकीस

0
वर्धा : सेलडोह बीटमध्ये पायदळ गस्तीदरम्यान दुर्गंधी आल्याने पाहणी केली असता, एका अज्ञात व्यक्तीच्या सांगाड्याचे अवयव परिसरात विखुरलेल्या अवस्थेत दिसून आले. याप्रकरणी वनरक्षक नीशा...

भरधाव कार पुलाच्या कठड्यावर धडकून उलटली! डॉक्टर गंभीर जखमी; नागपूर-चंद्रपूर मार्गावरील घटना

0
वर्धा : नागपूरकडून चंद्रपूरकडे जाणारी भरधाव कार अनियंत्रित होत पुलाच्या कठड्यावर धडकत उलटली. यात कारमधील डॉक्टर गंभीर जखमी झाला. हा अपघात नागपूर-चंद्रपूर मार्गावरील नंदोरी...

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास ठोठावला सात वर्षांचा सश्रम कारावास! सात हजारांचा दंड बजावला; जिल्हा...

0
वर्धा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस सात वर्षांच्या सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. दीपक पांडुरंग राऊत रा. पाचगाव (पुनर्वसन) ता. देवळी, असे...

पेट्रोलपंपाच्या मुद्यावरुन आंबेडकरी संघटना आक्रमक! जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन

0
वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोलिस वेलफेयर विभागाच्या निर्माणाधीन पेट्रोलपंप दुसरीकडे हलविण्याकरिता विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत पेट्रोलपंप हटाव...

अवैध वीजजोड कराल तर गुन्हा दाखल होणार! संजय पाटील; शेतकऱ्यांना आवाहन

0
चिकणी : आता रब्बी हंगाम सुरु असून, या हंगामात चणा, गहू पेरणी झाल्यावर ज्यांच्याकडे वीज उपलब्ध नाही, असे शेतकरी अवैध वीज जोडणी करतात. त्यामुळे...

दोन दुचाकींची धडक! एकाचा मृत्यू; तीन गंभीर: केळझर येथील घटना

0
केळझर : येथे दोन दुचाकी परस्परांवर आदळल्याने एक दुचाकीस्वार ठार झाला, तर एका महिलेसह पाचजण जखमी झालेत. यातील तिघे गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे....

३ ठिकाणी सट्टापट्टीवर छापे! ५ जणांवर गुन्हे दाखल

0
वर्धा : गत काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय वाढले आहे. अवैध जुगार, सट्टापट्टीचा व्यवसाय अनेक तरुण करीत आहेत. या अवैध...

मालवाहूची बैलबंडीला धडक! २ जखमी; सेलू रोडवरील तुळजापूर येथील घटना

0
तुळजापूर : शेतीकाम आटोपून कापूसाचे गाठोडे बंडीत भरून आणत असताना मालवाहू गाडीने दिलेल्या धडकेत दोन शेतकरी जखमी झाले. ही घटना सेलू रोडवरील मौजा...

जाळपोळ व तोडफोडीनंतर अमरावती बंद : तीन दिवस इंटरनेट सेवा बंद; पोलिस आयुक्तांचा निर्णय

0
अमरावती : अमरावतीत आंदोलनाने चांगलेच हिंसक वळण घेतले आहे. त्रिपुरा घटनेच्या निषेध करताना दुकान बंद करण्यावरून दगडफेक करण्यात आली होती. शनिवारी बंद घोषित केल्यानंतरही...