गॅसप्रमाणेच वीज सबसिडीही मिळणार बँक खात्यावर! अनुदान मिळण्याची शक्यता कमीच; जिल्हा पातळीवर माहितीच नाही:...
वर्धा : गॅसप्रमाणेच वीज सबसिडीही लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर दिली जाणार आहे. त्यासाठीचे नवीन वीज विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात शासनाकडून सादर होण्याची शक्यता आहे. हे...
शॉर्टसर्किटमुळे जंगल परिसराला आग
कारंजा : तालुक्यातील नारा येथील मोटवाणी स्टोन क्रेशरजवळ असलेल्या जंगल परिसराला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. विद्युत खांबाबर शॉर्टसर्किट...
११ ग्रा.पं.मध्ये आर्थिक घोटाळा! राज्य माहिती आयोग नागपूर खंडपीठाने बजावली नोटीस; नागपूर खंडपीठासमोर मंगळवारी...
वर्धा : शहरालगतच्या ११ ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात महसूल घोटाळा केल्याप्रकरणी प्रमोद भगवतीप्रसाद मुरारका यांनी राज्य माहिती आयोग खंडपीठ, नागपूर यांच्याकडे क्रेंद्रीय माहिती अधिकारी अधिनियमानुसार...
शिकवणीवर्ग चालकाकडून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण! गर्भधारणेने प्रकार झाला उघड; तळेगाव ठाण्यात गुन्हा दाखल
वर्धा : १६ वर्षीय पीडितेचे शिकवणी चालकाने वारंवार बळजबरीने लैंगिक शोषण करून तिला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे....
दहशत पसरविणाऱयाला अटक! शहर पोलिसांत गुन्हा दाखल
वर्धा : हातात चाकू घेऊन मच्छी मार्केटे परिसरात नागरिकांमध्ये दहशत पसरविणा-या 27 वर्षीय युवकास शहर पोलिसांनी 23 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता अटक...
दुचाकी अपघातात आजीसह नातू गंभीर! लहान आर्वी- अंतोरा रोडवरील घटना
लहान आर्वी : रस्त्यावर वाढलेल्या झुडपामुळे समोरील रस्त्याचा अंदाज न आल्याने दोन दुचाकीचा अपघात झाल्याची घटना लहान आवीं ते अंतोरा रोडवर घडली. या अपघातात...
टेंडरच्या नावाखाली 7.70 लाखांची फसवणूक! व्यावसायिकाला घातला ऑनलाइन गंडा
वर्धा : ऑनलाइन टेंडर देण्याच्या नावाखाली वर्धा शहरातील व्यावसायिकाची 7 लाख 70 हजार रुपयांनी फसवणूक केल्याची घटना उजेडात आली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध वर्धा...
रेल्वे वाहतूक तीन तास ठप्प! पेट्रोलटँकर धडकले रेल्वे फाटकावर
वर्धा : पेट्रोल भरून असलेल्या टॅंकरने थेट रेल्वे फाटकाला धडक दिल्याची घटना बुधवार 24 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास नजीकच्या चिकणी- जामणी परिसरातील...
स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव निमित्य भिंती चित्र स्पर्धा! जिल्ह्यातील शाळा होणार सहभागी
वर्धा : महात्मा गांधी यांच्या पावनभूमीत स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव व संविधान दिनाचे औचित्य साधून भिंती चित्र स्पर्धेचे आयोजन वर्धा जिल्हाधिकारी...
बोलेरोची दुचाकीला धडक! चालक गंभीर; हळदगाव शिवारातील घटना
समुद्रपूर : बोलेरोने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार 23 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर चंद्रपूरकडून-नागपूरकडे जाणा-या रोडवर...























































