माथेफीरुने फोडल्या १० ते १५ दुचाकी, चारचाकी वाहनांच्या काचा! नागरिकांनी दिला चोप; रामनगर पोलिसांनी...
वर्धा : वेळ सकाळी ७ वाजताची...अन् अचानक घरासमोर दुचाकी, चारचाकी फोडण्याचा आवाज येऊ लागला...बाहेर येऊन पाहतात तर काय एक माथेफीरु शिवीगाळ करून दगडाने गाडीच्या...
विवाह सोहळ्यातील आतषबाजी! मुलाचा डोळा निकामी; फटाके देताहेत अपघाताला निमंत्रण: पोलिसात गुन्हा दाखल
वर्धा : विवाह सोहळ्यात निष्काळजीपणे फटाक्यांची आतषबाजी करत असताना रस्त्याने जाणाऱ्या एका मुलाच्या डोळ्याला गंभीर इजा झाल्याने डोळा निकामी झाला. तर, दुसऱ्या मुलाच्या हातावर...
धारदार शस्त्राने वार करून दारूविक्रेत्याचा खून! गोंडप्लॉट परिसरातील घटना
वर्धा : जुन्या वैमनस्यातून दारूविक्रेत्याची धारदार शस्त्राने सपासप वार करत निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना शनिवारी मध्यरात्री ११.३० वाजताच्या सुमारास शहरातील गोंडप्लॉट परिसरात घडली....
रोकड पळविणाऱ्या चोरट्या महिला जाळ्यात
पुलगाव : महिलेच्या पर्समधून रोख रक्कम काढून पळत असलेल्या तीन चोरट्या महिलांना पुलगाव पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. ही कारवाई पुलगाव पोलिसांनी केली. सायली...
पतीपाठोपाठ पत्नीचाही मृत्यू! दोन चिमुकल्यांचे छत्र हरवले
मांडगाव : मांडगावच्या परिवाराचा चहांद येथे झालेल्या अपघातात कारचालक जागीच ठार झाला होता तर कारमधील अन्य 4 जण जखमी झाले होते. त्यापैकी कारचालक स्व....
ऑटो उलटून एक ठार! सहा जखमी; ढोल्या नाल्याजवळील घटना
वर्धा : ऑटोरिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार झाला असून, इतर सहा प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना खरांगणा पोलिस ठाण्यांतर्गत आंजी...
कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी आलेल्यांना ठेवले उपाशी! कारंजा ग्रामीण रुणालयातील प्रकार
कारंजा (घाडगे) : येथील ग्रामीण रुग्णालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी आलेल्यांना ३२ तास उपाशी ठेवण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला असून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर...
स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव निमित्य जिल्हास्तरीय भिंती चित्र स्पर्धत जिजामाता विद्यालय प्रथम
वर्धा : महात्मा गांधी यांच्या पावनभूमीत स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव व संविधान दिनाचे औचित्य साधून भिंती चित्र स्पर्धेचे आयोजन ...
दुचाकी चालकाचा मृत्यू ! नागपूर.अमरावती महामार्गावरील अपघात
तळेगाव (श्या.पंत.) : पेट्रोल पंपावरून इंधन भरून महामार्ग ओलांडताना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दुचाकी चालक ईश्वरसिंग ऊर्फ बंटीसिंग बावरी याने आपल्या ताब्यातील एम. एच. 3०...
आंदोलनकर्त्या ६१ रोजंदारी कर्मचाऱ्यांची केली सेवासमाप्ती
वर्धा : काम बंद आंदोलन मागे घेत कामावर रुजू व्हावे, असे आवाहन करूनही रापमचे ६१ रोजंदारी कर्मचारी कर्तव्यावर रुजू न झाल्याने त्यांची सेवासमाप्ती करण्यात...























































