धावत्या ट्रॅक्टरने घेतला पेट! चालक गंभीर जखमी
अल्लीपूर : रस्त्याने धावत असलेल्या ट्रॅक्टरने अचानक पेट घेतल्याने ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन पलटी झाला. यामध्ये चालक गंभीर जखमी झाल्याची घटना अल्लीपूर ते दरणे (टाकळी)...
कुटुंबाला जबर मारहाण करुन लुटले! रोख रकमेसह दागिने लांबविले; सत्याग्रही घाटाजवळील घटना
वर्धा : तळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतीळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील तळेगावलगतच्या सत्याग्रही घाटासमोर शेगाव येथून भंडा-याला कारने जात असलेल्या कुटुंबाला लुटारूंनी कार पंक्चर...
मासेमारीकरिता सहा महिने मुदतवाढ द्या! तहसील कार्यालयापुढे मासेमारांचे उपोषण
कारंजा : राज्य शासनाच्या निर्णयानुसार मासेमारीकरिता सहा महिने मुदतवाढ न दिल्यामुळे कारंजा तालुक्यातील कार नदी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या सभासदांनी चार एप्रिलपासून कारंजा येथील...
१५ दिवसांपासून डिझेल, ऑईल मिश्रित पाण्याचा होतोय पुरवठा! नदीपात्रात वाळूचे सर्रास उत्खनन; सरपंचांनी केलेल्या...
रोहणा : गावात मागील १५ दिवसांपासून नळांना गढूळ पाणी पुरवठा केला जातो आहे. हे पाणी पिण्यायोग्य नसून हा प्रकार न थांबल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात...
काळी फीत लावून कर्मचाऱ्यांचे आंदोलन! मागण्यांबाबत शासन उदासीन
वर्धा : पालिका कर्मचाऱ्यांच्या मागणायाबाबत पाठपुराबा करूनही शासन गंभीर नसल्याने महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवार 5 एप्रिलला वर्धा...
चाकूच्या धाकावर सलून व्यावसायिकास तिघांनी लुटले! रोख रकमेसह मोबाईल हिसकावला
वर्धा : सलून दुकान बंद करून दुचाकीने घरी जात असलेल्या सलून व्यावसायिकास रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या खिशातील रोख रक्कम...
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस पळवून नेले आणि केले लैंगिक शोषण! पोलिसांत आरोपी विरुद्ध...
वर्धा : लग्नाचे आमिष देत १६ वर्षीय मुलीला पळवून नेत स्वत:च्या घरी नेऊन तिचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या...
पालकमंत्री सुनील केदार यांच्याहस्ते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सत्कार! शाल, श्रीफळ, सुतमाला व चरखा...
वर्धा : प्रसिध्द दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री सुनील केदार यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात शाल, श्रीफळ, सुतमाला व चरखा भेट देऊन सत्कार करण्यात...
शेतातील तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू! मृतक दोघेही बहीणभऊ
समुद्रपूर : समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव जवळील जुनापाणी परिसरात शेतात खेळत असताना तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना 4 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास...
कुऱ्हाडीने मारहाण करीत पत्नीवर केला जीवघेणा हल्ला! सेवाग्राम पोलिसांत तक्रार दाखल
वर्धा : घरगुती कारणातून झालेल्या वादात पतीने चक्क पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करीत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना २ रोजी रात्रीच्या...































































