चालकाने केला विश्वासघात! १.८२ लाखांच्या सिमेंट बॅग लांबविल्या
वर्धा : ट्रकचालकाने ट्रकमध्ये भरलेल्या ५२० सिमेंटच्या थैल्या परस्पर विकून व्यवस्थापकाचा विश्वासघात करून आर्थिक अपहार केल्याची घटना पोहणा येथे घडली. याप्रकरणी वडनेर पोलिसांत तक्रार...
चायनीज अँप! फसवणुकीचा ट्रॅप; ऑनलाइन कर्ज घेणे पडतेय महागात
वर्धा : तुम्ही मोबाइल अँपच्या मदतीने ऑनलाइन कर्ज घेण्याचा विचार करीत असाल तर जरा सावध व्हा. कारण, कर्ज घेतल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी नाहक त्रास दिल्याच्या...
उष्माघाताने घेतला तीनवर्षीय बिबट्याचा बळी! दानापूर शिवारात सापडला मृतदेह
वर्धा : आर्वी तालुक्यातील चांदणी दानापूर शिवारात राखीव वन क्षेत्र क्रमांक १७० मध्ये एका तीन वर्षें वयोगटातील नर बिबट्याचा मृतदेह रविवारी सकाळी सापडल्याने परिसरात...
वनविभागाच्या जमिनीवर अचानक लागली भीषण आग! वनसंपदा थोडक्यात बचावली
हिंगणघाट : हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या कुटकी गावाशेजारी असलेल्या वनविभागाच्या पडीत जागेवर रविवारी दुपारी अचानक आग लागली. बघता बघता या...
अज्ञात वाहनाने व्यक्तीला चिरडले! वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
समुद्रपूर : अज्ञात वाहनाने व्यक्तीला चिरडल्याने जागीच मृत्यू झाला. मृतदेहावरून वाहने गेल्याने मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत रस्त्यावर पडून होता. हा अपघात संताराम हॉटेलजवळ नागपूर महामार्गांवर...
रोटावेटरमध्ये दुपट्टा अडकल्याने फास लागून मृत्यू! मातीचा गारा तयार करताना झाला अपघात
वर्धा : ट्रॅक्टरच्या रोटावेटरमध्ये गळ्यातील दुपट्टा गुंडाळल्याने युक्काच्या गळ्याभोवती फास लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पुजई येथे १ एप्रिल रोजी घडली असून,...
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वावलंबी भारत घडवेल! केंद्र राज्यमंत्री सुभाष सरकार यांचे प्रतिपादन; वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी...
वर्धा : महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी आणि विद्यार्थ्यांना संबोधित करताना केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 तरुणांना...
गायीच्या पोटात निघाले 60 किलो प्लास्टिक! दावत हॉटेलजवळील कचरा हटवा; बीडीओंचे आदेश
वर्धा : जनावरे बिमार पडत असून, मृत गायीच्या पोटात तब्बल 50 ते 60 किलो प्लास्टिकच्या पन्न्या निघाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे सावंगी मेगे...
जिल्ह्यात तापमानाचा पारा पोहोचला 42.4 अंशांवर! विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
वर्धा : भारतीय हवामान विभागाद्वारे विदर्भातील जिल्हयात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी वर्धा जिल्ह्यात 43.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद...
आकाशात उल्कापिंडाप्रमाणे चमकणारी घटना घडली! अनेकांनी अनुभवली ही नैसर्गीक घटना; नेमक काय याबाबत सभ्रम...
राहुल खोब्रागडे
वर्धा : अचानक आकाशात मिसाईलप्रमाणे दिसणारी उल्कापिंडासारखी चमकणारी वेगाने वस्तू पृथ्विच्या दिशेने येण्याची चमत्कारीक दुर्मीळ घटना घडली. ही घटना शनिवार (ता. २) सायंकाळी...
































































