४,८०० रुपयांची रेल्वेची आरक्षित तिकिटे जप्त! रेल्वे सुरक्षा बलाने केली कारवाई
वर्धा : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाल्याने रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी निरीक्षक विजय त्रिपाठी यांच्या नेतृत्वात शहरातील मैत्री कॉम्प्युटर शॉपवर छापा मारून...
सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने केली आत्महत्या! तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आर्वी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना भद्रावती तालुक्यात घडली. मात्र सासरच्या लोकांनीच हत्या केल्याचा आरोप मृताच्या...
सरपंचाला मारहाण! दगडाने डोके फोडून केले जखमी
वर्धा : वाळू नेण्यास हटकले असता, सरपंचाला शिवीगाळ करीत दगडाने डोक्यावर मारहाण करून, डोके फोडून जखमी केल्याची घटना वायफड येथे १ एप्रिल रोजी पहाटे...
एसटी डिझेलसाठी पुन्हा खासगी पंपावर! खासगी पंपाशी करार; भावात तब्बल २४ रुपयांची तफावत
वर्धा : रापमचे निम्म्याह्न अधिक कर्मचारी अजूनही विलीनीकरणाचा लढा लढत आहेत. असे असतानाही रापमची प्रवासी वाहतूक पूर्वपदावर यावी यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत. याच...
तीन एकरांतील ऊस जळून खाक! देवळी तालुक्यातील घोडेगाव कोळणा येथील घटना
पुलगाव : देवळी तालुक्यातील घोडेगाव कोळणा येथील महिला शेतकरी राजश्री अविनाश भोपे यांच्या शेतातील तीन एकरामधील उभा ऊस जळून खाक झाला. ही घटना गुरुवार...
पोलिसांवर हल्ला प्रकरण! आरोपींची निर्दोष मुक्तता; हिंगणघाट न्यायालयाचा निवाडा
हिंगणघाट : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करीत कायदेशीर मंडळी जमवून मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या प्रकरणात आरोपी असलेल्या नरेश श्याम पवार,...
१ मोबाईल टॉवर, ८ मॉल सील! १५ मालमत्ताधारकांची नळजोडणी कापली; केवळ ८.९३ कोटींचाच कर...
वर्धा : मालमत्ताधारकांसह विविध मॉल आणि मोबाईल टॉवरवर असलेल्या थकीत कराची वसुली करण्यासाठी न.प. प्रशासनाने १ जानेवारीपासून वसुली मोहीम सुरू केली. त्यानुसार २०२१-२२ मध्ये...
मांस विक्रेत्याच्या गळ्यावर मुलीने फिरविला सत्तूर
वर्धा : उधार मांस न दिल्याने मुलीने मांस विक्रेत्याच्या गळ्यावर सत्तूर फिरवून वार करीत त्याला जखमी केले. ही घटना सेवाग्राम चौकात ३० रोजी घडली....
हत्या करून मृतदेह फेकला रस्त्यावर! हेटीकुंटी फाट्याजवळील घटना
कारंजा : एका अनोळखी वृद्धाची हत्या करून मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला. ही घटना बुधवार 30 मार्च रोजी राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वरील हेटीकुंडी फाट्याजवळ...
लागू होणार वाढीव पुनर्नोंदणी शुल्क! सोसावा लागेल अधिकचा भुर्दंड; बचतीचा आजचा अखेर दिवस: सूचनांची...
वर्धा : केंद्रीय मोटार वाहन नियम २३ वी सुधारणा २०२१ नुसार पंधरा वर्षे जुन्या वाहनांच्या पुनर्नोदनी शुल्कात वाढ करण्यात आली आहे. या शुल्कवाढीची अंमलबजावणी...































































