युवकाने केला आत्महत्येचा प्रयत्न! म्हणे ग्रामपंचायतीने केला अन्याय
आर्वी : नजीकच्या नांदपूर येथे बुधवारी दुपारी १२,३० वाजता एका युवकाने थेट ग्रामपंचायतच्या अन्याया विरोधात स्वत: किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना...
भरधाव वाहनाने वृद्धास चिरडले! पुलगाव येथील मुख्य मार्गावरील घटना
पुलगाव : स्थानिक महामार्गावरील कला व वाणिज्य महाविद्यालयासमोर भरधाव वाहनाने वयोवृद्धास चिरडून ठार केले. ही घटना बुधवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. प्रेमसिंग फुलसिंग...
रेतीघाटावरून अवैध उत्खनन! तीन ट्रेझर बोट, तीन जेसीबी जप्त
आर्णी : तालुक्यातील कवठाबाजार रेतीघाटावर प्रशासनाने संयुक्त कारवाई करीत धाड मारली. यावेळी ट्रेझर बोटी व जेसीबीद्वारे अवैध उत्खनन होत असल्याचे प्रशासनाला आढळून आले. त्यावरून...
घर फोडून 1 लाख 15 हजारांचा ऐवज लंपास! हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील घटना
वर्धा : घराच्या मागील टिना व तटवे तोडून घरात प्रवेश करत लोखंडी कपाटातील चांदीच्या दागिन्यासह रोख 55 हजार असा 1 लाख 15 हजार रुपयांचा...
औषध विक्रेत्याला 1 लाख 26 हजारांचा गंडा! बनावट कंपनीच्या नावे केली फसवणूक
वर्धा : बनावट कंपनीच्या नावे. पॅरासिटीमॉल पावडर नसल्याचा रासायनिक विश्लेषण अहवाल प्राप्त करून, वर्ध्यातील औषध विक्रेत्याला 1 लाख 26 हजार 850 रुपयांचा गंडा घातला...
एलसीबीने पकडला १२ हजारांचा विदेशी मद्यसाठा! कारसह मोबाईल केला पोलिसांनी जप्त
वर्धा : शहरात दारुची वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली असता १२ हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. तसेच,...
प्रेमीयुगुलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या! समुद्रपुर तालुक्यातील घटना; दोघांचाही करुण अंत
वर्धा : मुलगी हरवल्याची तक्रार आईने पोलिस ठाण्यात केली होती. मात्र, ती गावातील युवकासोबत पळून गेल्याची माहिती मिळाली. घरच्यांनी दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला....
बँक कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन! जिल्ह्यात 400 कोटींचे व्यवहार ठप्प
वर्धा : खासगीकरण आणि धोरणांमुळे संतप्त झालेले बँक कर्मचारी सोमवारपासून दोन दिवसांच्या संपावर गेले आहेत. जिल्ह्यातील नॅशनल लाइन बँकांच्या 91 शाख्त्रांमधील 500 हून अधिक...
सासरच्यांनी जावयास मारहाण करीत जीवे मारण्याची दिली धमकी
वर्धा : मुलाला तुझ्या घरी घेऊन जा, असे म्हणत वाद करून सासरच्या मंडळीने जावयास रॉड, टॉमी तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली....
बनावट सोनं देऊन ऑटोचालकाची फसवणूक! दोन आरोपींना बेड्या
वर्धा : बनावट सोनं देऊन २० हजारांची रक्कम घेत ऑटोचालकाची फसवणूक केल्याची घटना २६ रोजी दाभा परिसरात असलेल्या रेल्वे रुळानजीक घडली. याप्रकरणी हिंगणघाट...





























































