बनावट सोनं देऊन ऑटोचालकाची फसवणूक! दोन आरोपींना बेड्या
वर्धा : बनावट सोनं देऊन २० हजारांची रक्कम घेत ऑटोचालकाची फसवणूक केल्याची घटना २६ रोजी दाभा परिसरात असलेल्या रेल्वे रुळानजीक घडली. याप्रकरणी हिंगणघाट...
अज्ञात वाहनाची पादचाऱयाला धडक! उपचारांदरम्यान मृत्यू; वाहनचालक पसार
येरला : रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ज्येष्ठ नागरिक गंभीररीत्या जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना महामार्ग क्रमांक सातवरील दारोडा...
संत सदगुरु गौरीशंकर महाराज यांचा ६३ वा पुण्यतिथी कार्यक्रम! पुण्यतिथी निमित्ताने भागवत कथा सप्ताहाचे...
सिंदी रेल्वे : परम पुज्य संत सदगुरु माताजी गौरीशंकर महाराज यांच्या ६३ व्या पुण्यतिथी निमित्ताने बुधवार (ता. २३) ते बुधवार (ता. ३०) भागवत कथा...
क्षुल्लक कारणातून मारहाण! पोलिसात गुन्हा दाखल
वर्धा : घराच्या कंपाउंडमध्ये बसलेली कोंबडी हाकलली म्हणून शिवीगाळ करून एकास लाकडी काठीने बेदम मारहाण केली. ही घटना शनिवार 26 मार्च रोजी सांयकाळी 5.30...
मजुरीच्या मोबदल्यात पतीच्या मित्राकडून विवाहितेचे शोषण! सेलू येथील घटनेने परिसरात खळबळ
वर्धा : पतीच्या मजुरीचा मोबदला मागण्यास गेलेल्या विवाहितेचे पतीच्याच मित्राने शारीरिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार सेलू येये उघडकीस आला. या घटनेने समाजमन सुन्न झाले...
डोळ्यात तिखट टाकत दगडाने ठेचून केली हत्या! शेताच्या धुऱ्याचा वाद गेला विकोपाला
वडनेर : शेताच्या धुऱ्याचा वाद विकोपाला जात थेट हत्याच करण्यात आल्याची घटना वडनेर येथे उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे, ही घटना रविवारी...
कामगारांचा उद्यापासून दोन दिवसीय देशव्यापी संप! सिटू, आयटकसह विविध संघटनाचा सहभाग
वर्धा : केंद्र सरकारने जगण्याचे, रोजी रोटीचे प्रश्न सोडवून लोकांना चांगले जीवन देण्याऐवजी त्यांना संकटात टाकण्याचा विडा उचलला आहे. दैनंदिन रोजी- रोटीच्या प्रश्नांवर जनता...
महिलेच्या आत्महत्येप्रकरणी वसुली एजंटविरुद्ध गुन्हा! 50 हजार भरण्यासाठी तगादा
वर्धा : महिलेच्या आत्महत्येप्रकरणी बजाज फायनान्स कंपनीचा एजंट अक्षय भागवत रा. आदिवासी कॉलनी, वर्धा याच्याविरुद्ध वर्धा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
निवडणुका संपताच दरवाढीचा भडका! पेट्रोल, डिझेल ६ दिवसात पाच वेळा महागल
वर्धा : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी संपताच पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. मागील 6 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ सुरू आहे....
खासदारांच्या घरासमोर ‘प्रहार’चे आंदोलन! बाळा जगताप यांच्या नेतृत्वात ठिय्या
आर्वी : गेल्या तीन-चार वर्षांपासून आर्वी ते तळेगाव रस्त्याचे काम थंडबस्त्यात आहे. सदर काम प्रगतीपथावर येवून पूर्ण व्हावे, याकरिता प्रहारचे बाळा जगताप यांच्या नेतृत्वात...





























































