मिनीडोअरमध्येच आढळला चालकाचा मृतदेह! समुद्रपूर येथील घटनेने खळबळ; नागरिकांच्या सतर्कतेने घटना झाली उघड
समुद्रपूर : समुद्रपूर ते हिंगणघाट अशा नियमित प्रवासी फेऱ्या करणाऱ्या मिनीडोअर चालकाचा स्टेअरिंग सीटवरच मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केले तलवारीने वार! कारला रोड परिसरातील घटना; रामनगर ठाण्यात गुन्हा दाखल
वर्धा : मित्राला भेटण्यासाठी दुचाकीने जात असलेल्या युवकावर मागाहून दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात युवकांनी तलवारीने वार करीत जखमी केले. ही घटना १४ रोजी रात्रीच्या...
कान्होलीत ट्रॅक्टर फिरवून केल्या कामगारांच्या झोपड्या उद्ध्वस्त
अल्लीपूर : कॅनॉलचे काम पूर्णत्वास नेणाऱ्या कामगारांच्या झोपड्या ट्रॅक्टरच्या साह्याने उद्ध्वस्त करण्यात आल्या. यामुळे कष्टकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, याप्रकरणी अल्लीपूर पोलीस ठाण्यात तक्रार...
टँकरला धडक! दुचाकीस्वार जखमी; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
वर्धा : रोडच्या बाजूला उभ्या असलेल्या टँकरला मागून दुचाकीचालकाने धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना सेलू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नॅशनल हायवे...
सूर्यप्रकोप तीव्र! पारा 46.5 वर; नागरिकांची होरपळ, अंगाची लाहीलाही
वर्धा : तापमानाने पुन्हा एकदा उसळी घेतली असून शनिवारी 14 मे रोजी कमाल तापमान तब्बल 46.5 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. यावर्षीचे हे तापमान सर्वोच्च...
भरधाव कार पुलाखाली कोसळली! ६ महिन्याच्या चिमुकल्यासह ५ गंभीर; सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल
वर्धा : आर्वी येथून चंद्रपूरकडे जात असलेल्या कारचालकाचे वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने कार पुलावरुन थेट खाली कोसळल्याने झालेल्या अपघातात सहा महिन्याच्या चिमुकल्यासह पाच जण गंभीर...
शासकीय परिचारिका अन् डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यास दंडासह कारावास
वर्धा : कर्तव्य बजावत असलेल्या शासकीय परिचारिका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यास मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपी भूपेश शिवणकर रा, नाचणगाव यास जिल्हा...
अज्ञात वाहनावर धडकला मालवाहू! मालवाहूचालक किरकोळ जखमी
समुद्रपूर : जाम-नागपूर महामार्गावरील हळदगाव पाटीजवळ शुक्रवारी सकाळी ११.४४ वाजताच्या सुमारास भरधाव असलेल्या एम एच. ४० ए. के. ५६८८ क्रमांकाच्या मालवाहूने अज्ञात वाहनाला मागाहून...
दुचाकीच्या धडकेत युवक झाला जखमी! प्रकृती चिंताजनक
विरुळ (आकाजी) : फिरायला गेलेल्या युवकाला दुचाकीने जोरदार धडक देऊन गंभीर जखमी केले. जखमीचे नाव प्रतीक रत्नाकर बेकडे (वय 26) असून, त्याला प्रकती चिंताजनक...
टोमॅटोचे भाव कडाडले! 60 ते 80 रु. किलोने विक्री
वर्धा : साधारणतः दोन महिन्यांपूर्वी टोमेटोला चांगला भाव नसल्याने कित्येकांनी टोमॅटो रस्त्यावर फेकले तर काही विक्रेत्यांनी 10 रु. किलोप्रमाणे विकले. रक्त जाळून घेतलेले पीक...






























































