अखिल भारतीय विद्यार्थी स्थापना दिनानिमित्त सफाई कर्मचाऱ्याचा सन्मानपत्र देऊन सत्कार

वर्धा : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वर्धा शाखे तर्फे राष्ट्रीय विद्यार्थी दिन व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्थापना दिनानिमित्त कोरोना काळात सेवाकार्य केलेल्या सामाजिक संघटना, सफाई कर्मचारी व स्मशान भूमीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून आज १० जुलै रोजी सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी वृक्षारोपणाचा करण्यात आले. याप्रसंगी राजेश लेहकपुरे, हरिशजी सायरे, शेखरजी केळेकर, वैभव राऊत, साहील ईगळे, आकाश मांदाडे, शिवेश हारगोडे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here