४९ लाख 30 हजारांचा माल जप्त! वाळू तस्करीत दोघांना ठोकल्या बेड्या; दोन जेसीबीसह टिप्परही...
वर्धा : वाळू डेपोची ताबा पावती नसतानाही विनापरवानगी वाळूची तस्करी करून वाहतूक करणाऱ्या पाच जणांविरुद्ध कारवाई करीत पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी याप्रकरणी दोन...
8 जुगाऱ्यांना रंगेहाथ केली अटक! सिंदी रेल्वे येथे छापा; खासगी शिक्षकासह संचालकावर गुन्हा दाखल
सिंदी (रेल्वे) : येथील मुख्य मार्गावरील एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त...
जनावरांची अवैध वाहतूक, रोखले दोन मिनी ट्रक! दोन वाहने पळून जाण्यात यशस्वी
तळेगाव (श्याम.पंत.) : नागपूर जिल्ह्यातून अवैधरीत्या जनावरे कोंबून काही वाहने अमरावतीकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आष्टी टी-पॉइंटवर नाकेबंदी केली...
रस्ता सुरक्षा सप्ताहानिमीत्य स्कूल व्हॅन रॅली! आरटीओ आणि वाहतूक शाखेचा उपक्रम
वर्धा : रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, वाहतूक शाखा विभाग वर्धा यांच्या संयुक्त विद्यमानाने स्कूल व्हॅन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते....
घरातून पलायन केले, विहिरीत उडी घेऊन दोघानीही जीवन संपविले! प्रेमीयुगुलांच्या आत्महत्येने खळबळ; पारडी गावातील...
तळेगाव (श्या.पंत) : कारंजा (घाडगे) तालुक्यातील पारडी येथील प्रेमीयुगुलांनी काही दिवसांपूर्वी पलायन केले होते. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी तळेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती. शनिवारी...
आईला संपविणाऱ्या मुलाला ठोठावली दोन दिवसांची पोलिस कोठडी! स्नानगृहातून लपविला होता वरवंटा
खरांगणा (मोरांगणा) : अनैतिक संबंधाला विरोध केल्याचा राग अनावर झाल्याने आईच्या डोक्यात वरवंटा घालून ठार करणाऱ्या आरोपी मुलास पोलिसांनी तत्काळ अटक केली.त्यानंतर त्याला न्यायालयात...
‘एमबीबीएसला प्रवेशाचे आमिष! भावंडांकडून उकळले १५ लाख; पोलिस ठाण्यात गुन्हा केला दाखल
वर्धा : 'एमबीबीएस' अभ्यासक्रमाला प्रवेश करून देण्याचे आमिष देत बहीण - भावाकडून १५ लाख ४१ हजार रुपये उकळून फसवणूक केली. ही घटना म्हाडा कॉलनी...
राष्ट्रसंत पुण्यतिथीनिमित्त शिवमहापुराण! पवनार येथे आयोजन
पवनार : श्री भागवत सेवा समिती पवनारचे वतीने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे ५५ वे पुण्यतिथी महोत्सवानिमित्त शिवमहापुराणचे आयोजन ९ ते १७ डिसेंबरपर्यंत...
पवनार येथे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय
पवनार : गावातील धान नदीवरून जवळपासच्या गावांना पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी गेल्या महिनाभरापासून 'लिकेज' असून मार्गांवर रोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय...
अपघातात दोन ठार, एक गंभीर! भिडी येथील घटना; दिशादर्शक फलकाला कारची धडक
भिडी : कारचालकाचे कार वरील नियंत्रण सुटल्याने कारचा अपघात झाला. या अपघातात कार चालकासह महिला जागीच ठार झाली. तर एक जण जखमी झाला. ही...




























































