अँप्लिकेशन इन्स्टॉल अन्‌ खात्यातून एक लाख लपास! दोघांकडून तरुणाची केली फसवणूक

0
वर्धा : पेटीएम कंपनीकडून आल्याचे सांगत तिघांनी लोनचे आमिष देत अँप्लिकेशन इन्स्टॉल करण्यास सांगितले असता तरुणाच्या खात्यातून तब्बल १ लाख रुपये परस्पर काढून घेत...

नशेत बापाला जिवे मारलं! पोराला आजन्म कारावास; व्ही. पी. आदोने यांचा निर्वाळा

0
वर्धा : वडिलांची हत्या करणाऱ्या मुलास आजन्म कारावासाची शिक्षा आणि १५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठाविण्यात आली....

चेन कन्व्हेअरमध्ये दबून कामगार ठार! एक गंभीर; महाराष्ट्र विद्युत निगमच्या हलगर्जीपणामुळे अपघात

0
देवळी : स्थानिक औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र विद्युत निगम प्रा.लि.च्या कारखान्यात चेन कन्व्हेअर मशीनमध्ये दबून एक कामगार ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा अपघात...

शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम पिकस्पर्धा

0
वर्धा : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची ईच्छाशक्ती, मनोबल यामध्ये...

बैलबंडी अंगावरुन गेल्याने मजूर महिला ठार! दोघी गंभीर

0
वर्धा : शेतशिवारातून कामे आटोपून गावाकडे परत येत असलेल्या तीन महिलांच्या अंगावरुन बैलबंडी गेल्याने एक महिला ठार झाली. तर, दोन महिला गंभीर जखमी झाल्याची...

मत्स्य अधिकाऱ्यांचा अपघात! बोटितून उतरताना एकाचा मृत्यू चौघे बालंबाल बचावले; बोरधरण येथील घटना

0
वर्धा : मत्स्योद्योग विभागाचा एक अधिकारी व चार कर्मचारी बोरधरण परिसरात असलेल्या केजची तपासणी करण्यासाठी गेले. मात्र, तपासणी आटोपून ते परत केज परिसराकडे जात...

अधिकृत केंद्रातूनच पीयूसी काढा, नाही तर होईल दंड! आरटीओ सक्रिय; जवळपास दीड हजारांवर वाहनांची...

0
वर्धा : वाहन चालवताना काही प्रमुख कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे. त्यातच पीयूसी (पोल्युशन अंडर कंट्रोल) ची कागदपत्रे जवळ असणे आवश्यक आहे. वर्धा प्रादेशिक...

1.62 लाखांनी ऑनलाईन फसवणूक! सायबर पोलिसात गुन्हा दाखल

0
वर्धा : इलेक्ट्रिक वाहन प्रि-बुकोंगच्या नावावर व्हॉट्सअप लिंक पाठवून एक लाख 67 हजार 232 रुपयाची ऑनलाईन फसवणूक केली आहे. ही घटना सिंदी मेघे येथे...

उभ्या पाच ट्रकचा उडाला भडका! जिवीतहाणी टळली

0
वर्धा : शहरालगतच्या सावंगी (मेघे) टी पॉईंटलगतच्या रिपेअरींग सेंटरवर सात ट्रक उभे होते. अचानक आगीचा भडका उडाल्याने पाच ट्रक त्यामध्ये जळाल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त...

तळेगाव शासकीय रुग्णालयाला मंजुरी! आरोग्यदायी दिवाळी भेट: ३०० बेड राहणार

0
वर्धा : अमरावती-नागपूर या महत्त्वाच्या महामार्गावरील तळेगाव (श्या.पंत) या मध्यवती ठिकाणी सुसज्ज आरोग्य सुविधा मिळाव्या याकरिता शासकीय रुग्णालयाची मागणी होती. अखेर राज्य शासनाने याची...