उभ्या पाच ट्रकचा उडाला भडका! जिवीतहाणी टळली
वर्धा : शहरालगतच्या सावंगी (मेघे) टी पॉईंटलगतच्या रिपेअरींग सेंटरवर सात ट्रक उभे होते. अचानक आगीचा भडका उडाल्याने पाच ट्रक त्यामध्ये जळाल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त...
तळेगाव शासकीय रुग्णालयाला मंजुरी! आरोग्यदायी दिवाळी भेट: ३०० बेड राहणार
वर्धा : अमरावती-नागपूर या महत्त्वाच्या महामार्गावरील तळेगाव (श्या.पंत) या मध्यवती ठिकाणी सुसज्ज आरोग्य सुविधा मिळाव्या याकरिता शासकीय रुग्णालयाची मागणी होती. अखेर राज्य शासनाने याची...
२२ किलोमीटर पाठलाग करून रोखली जनावरांची वाहतूक
वर्धा : मालवाहू वाहनातून अवैधरीत्या सुरू असलेली जनावरांची वाहतूक पोलिसांनी तब्बल २२ किलोमीटरपर्यंत पाठलाग करून रोखली. ही कारवाई सेलू पोलिसांनी ९ रोजी रात्री सेलू...
बोगस विक्रीपत्राच्या आधारे भावानेच जमीन हडपली! महसूल विभागाचा भोंगळ कारभार
सेलू : शेतकऱ्याच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत त्याच्या भावाने बोगस विक्रीपत्राच्या आधारे तत्कालीन तलाठी आणि राजस्व निरीक्षकांना हाताशी धरून जमीन आपल्या नावावर करून घेतली, महसूल...
रेल्वे तिकीटांचा काळाबाजार! एकाला अटक, रेल्वे पोलिसांची कारवाई
वर्धा : रेल्वेतिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्तीला अटक बाबा अभिमान पाटील (51,रा. तळेगांव टालाटूले) असे अटक करण्यातआलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून 'स्लीपर क्लास'ची तत्काल...
घरफोड्यास अखेर बेड्या! ५६ हजारांपैकी ३७ हजार रिकव्हर
वर्धा : दिवसा घरफोडी करुन चोरट्याने घरात प्रवेश करुन ५६ हजार रुपयांची रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना गिरड गावात घडली होती. याप्रकरणाचा तपास स्थानिक...
गांजा तस्करांना बेड्या! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; ९० हजार रुपयांचा गांजा जप्त
वर्धा : आर्वी हद्दीत अवैधधंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिस पथकाने गांजा तस्करी करताना दोघांना रंगेहात अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आष्टी टी...
नझुल भूमापकाने गटकले ‘ऑलआऊट’! आत्महत्येच्या प्रयत्नाने उडाली खळबळ; भूमिअभिलेखमध्ये चौकशीचा ससेमिरा
हिंगणघाट : येथील भूमिअभिलेख कार्यालयाबद्दल नागरिकांच्या असलेल्या तक्रारीवरुन सोमवारपासून चौकशीचा ससेमिरा सुरु झाला आहे. आज भूमीअभिलेख उपसंचालक नागपुरची चमू व उपविभागीय अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु...
दोन दूचाकींची धडक! दोघे ठार, एक गंभीर जखमी
पुलगाव : दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोन युवकांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात पुलगाव ते वर्धा रस्त्यावर ३०...
शेतीचा वाद विकोपाला, मारहाणीत जीव गेला! उपचारादरम्यान झाला मृत्यू
वर्धा : शेतीच्या जुन्या वादातून झालेला वाद विकोपाला गेल्याने एकाने तिघांना लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. उपचारादरम्यान त्यातील एकाचा मृत्यू झाल्याची घटना फत्तेपूर शेतशिवारात...































































