शेतकर्यांनी आधारभूत किंमत योजनेखाली कापसाची नोंदणी करावी! बाजार समितीत नोंदणी प्रक्रीया सुरु
सेलू : तालुक्यातील शेतकर्यांनी आधारभूत किंमतीमध्ये केलेली वाढ लक्षात घेता सीसीआयला आधारभूत किंमत योजनेखाली कापसाची खरेदी करावी लागणार आहे. याकरिता बाजार समिती कार्यालयात (ता.१५)...
सिंदी (रेल्वे) येथील नगराध्यक्षा व उपाध्यक्षांवर अपात्रतेची टांगती तलवार! चंद्रशेखर बेलखोडे यानी दाखल केले...
मोहन सुरकार
सिंदी( रेल्वे) : येथील सन २०१६ मध्ये झालेल्या नगर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षा म्हणून संगीता शेंडे निवडुन आल्या सोबतच नगर परिषद मध्ये भाजपाची सत्ता...
गटविकास अधिकारी सडमाके यांचे निधन
सेलू : आर्वी पंचायत समिती येथे कार्यरत सहाय्यक गट विकास अधिकारी सुभाष सडमाके यांचे आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास सेलू येथील निवास स्थानी दिर्घ...
यशोदा नदीचा पुल नादुरुस्त! शेती कसण्यासाठी पर्यायी रस्ता तयार करा; उपसरपंच अमोल दिघीकर यांच्यासह...
देवळी : तालुक्यातील दिघी (बोपापूर) गावामधील यशोदा नदीवरिल पुलाला भेगा पडल्याने रस्ता बंद करण्यात आला. त्यामुळे नदीपलिकडील शेतीवर जाण्यास खुप अडचण येत...
माजी सैनिकाच्या पत्नीची न्यायासाठी फरफट! २६ वर्षापूर्वी सिलींगमध्ये मिळालेल्या जमीनीवर दुसर्याचा ताबा
संजय धोंगडे
सेलू : तालुक्यातील हमदापूर मौज्यातील २६ वर्षापूर्वी माजी सैनिकांस शासनाकडून सिलींगमध्ये मिळालेल्या शेतजमिनीवर दुसर्याने बळजबरीने ताबा घेत शेती करण्यापासून शेतमालकास वंचीत ठेवल्याचा प्रकार...
ना वारा ना पाऊस तरीही तासतासभर गायब! रोज किमान दहावेळा ब्रेकडाउन; विज वितरण विभागाचा...
पवनार : येथील महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे विजपुरवठा वारंवार खंडीत होतो. दररोज वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने येथील ग्रामस्त त्रस्त झालेे आहे. मात्र येथील विज...
शेतकर्यांना सोयाबीन पिकाची एकरी ४० हजार रुपये आर्थिक मदत द्या! मनसेचे कृषि अधिकाऱ्यांना निवेदन
गिरड : सततच्या ढगाळी वातावरणामुळे कीड रोगाने हाती आलेले सोयाबीन पीक गेले यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांनी उभे पीक नष्ट केले आहे....
कपाशी पिकामध्ये कामगंध सापळ्याचे प्रात्यक्षिक! शेतकर्यांना मार्गदर्शन; विद्यार्थ्यांचा सहभाग
सिंदी (रेल्वे) : केवळरामजी हरडे कृषि महाविद्यालय चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथील चौथ्या वर्षातील विद्यार्थिनी अश्विनी साटोणे हिने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत गाव विखणी येथे...
कृषिदूत करताहेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन! पी. आर पोटे कृषी महाविद्यालयाचा उपक्रम
बेलगाव : सेलु तालुक्यातील बेलगाव येथे डॉ. पंजाबराव
देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित पी. आर. पोटे पाटील कृषी महाविद्यालय अमरावती येथील कृषिदूत चिराग सुनीलराव खोडके...
बँकांनी पीक कर्जाच्या कागदपत्रांची फेर तपासणी करावी! यूवा संघर्ष मोर्चाची मागणी
देवळी : येथील कॅनरा बँकेमधील बनावट कागदपत्रे बनवून बोगस शेतकऱ्याने पीक कर्ज लाटल्याचे प्रकरण युवा संघर्ष मोर्चाने उघडकीस आणल्यानंतर आज जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक...






















































