“माय रमाई” या मराठी गाण्याच रेकॉर्डिंग संपन्न

नवी मुंबई : मल्टी टास्क फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत “माय रमाई” या गाण्याचा आज नुकताच elixir studio नवी मुंबई या स्टुडिओ ला रेकाॅर्डिंग संपन्न झाले असून. हे गीत लोकप्रिय गायिका सोनाली सोनवणे यांनी गायले असून, संगीत चेतन ठाकूर यांनी दिले आहे. तर ललिता वानखडे यांनी हे गीत लिहिले आहे. ह्या गाण्याचे दिग्दर्शक सागर भोगे हे आहेत. निर्माता श्रीहरी सरदार आहेत. कोटी कोटी जनांनी आई रमाई यांनी आपल्या दैनदिन जीवनात कुटुंबासाठी व परम पुज्य डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साठी केलेला संघर्ष या गीतामधून प्रेक्षकांना बघायला मिळणार आणि लवकरच “माय रमाई” हे गीत मल्टी टास्क या युट्युब चॅनेल ला प्रसारीत होणार आहे. असे मत या गीताचे दिग्दर्शक सागर भोगे यांनी व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here