शॉर्टसर्किटमुळे आग! ज्वारी झाली खाक; शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान
दारोडा : शेतात विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतातील ज्वारीचे पीक जळून खाक झाले. पिपरी बेडा शिवारात ही घटना घडली. हिंगणघाट तालुक्यातील पिपरी पारधी बेडा...
कर्ज मिळवून देण्याचे सांगत नागरिकांची फसवणूक! हिंगणघाट येथील घटना; चौकशी करीत दोषींवर कठोर कारवाई...
हिंगणघाट : कर्ज देण्याच्या नावावर सर्वसामान्यांची व्हिजन ऑफ लाईफ या. कंपनीने फसवणूक केली. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करीत रक्कम परत मिळवून द्यावी, अशी मागणी...
ब्राह्मणवाड्यात छाव्यांना ‘हंटर ट्रेनिंग’ देणारी कॅटरीना नव्हेच
वर्धा : आर्वी वनपरिक्षेत्रातील ब्राह्मणवाडा जंगल परिसरासह शेत शिवारात पाळीव जनावरांचा फडशा पारणारी बोर व्याघ्र प्रकल्पातील बीटीआर-३ कॅटरीना नामक वाघिण असल्याचा तसेच ती तिच्या...
यंदा उन्हाळ्यात घेतली जाणार बफरमधील पट्टेदार वाघांचीही नोंद
वर्धा : व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन मध्ये वास्तव्य करणाऱ्या वाघांना विशिष्ट क्रमांक देत त्यांची नोंद व्याघ्र प्रकल्प प्रशासन घेते. परंतु, यंदाच्या वर्षी व्याघ्र प्रकल्पाच्या...
अचानक शेत शिवारात लागलेल्या आगीत वाचला ‘नायरा’चा ऑईल डेपो! कंपनी प्रशासनात खळबळ; दहा एकरातील...
चिकणी : नजीकच्या निमगाव (सबाने) शिवारात नायरा कंपनीचा ऑईल डेपो आहे. याच ऑईल डेपोच्या शेजारी असलेल्या दहा एकरातील झुडूप अचानक लागलेल्या आगीत जळून कोळसा...
पवनारच्या डॉ. भट यांच्या संशोधनास आंतरराष्ट्रीय पेटंट
वर्धा : पवनार येथील रहिवासी प्रा.डॉ.अनुप भट यांच्या संशोधनास आंतरराष्ट्रीय पेटंट मिळाले आहे. डॉ. अनुप भट हे यवतमाळ येथील अमोलचंद महाविद्यालयाच्या अणुविद्युत विज्ञान विभागात...
१,९४४ व्यक्ती देणार सात केंद्रांवरून राज्य सेवा पूर्व परीक्षा
वर्धा : कोरोना संकट ओढवताच पुढे ढकलण्यात आलेली राज्य सेवा पूर्व परीक्षा रविवार, १४ मार्च रोजी होणार आहे. त्यासाठी वर्धा जिल्ह्यात एकूण सात परीक्षा...
रविवारी बाजापेठा सुरू राहतील! सर्व सेवाही सुरू राहील
वर्धा : कोरोना संसर्गामुळे दोन रविवारी बाजार बंद होता. परंतु रविवारी 7 मार्च रोजी जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची संचार बंदी राहणार नाही. सर्व सेवा सुरळीत...
व्यायाम शाळेला ३ लाख ८५ हजाराचा निधी उपलब्ध : उपसरपंच पाटणकर यांच्या पाठपुराव्याला यश;...
राहुल काशीकर
पवनार : नियमित व्यायाम ही चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. युवा पिढीचे आरोग्य चांगले असावे, यासाठी तालुका व गाव पातळीवर व्यायाम शाळा असतात पवनार...
दारूच्या नशेत मित्रानेच केला मित्राचा खून! नेरच्या आठवडी बाजारात घडला थरार
नेर : येथील आठवडी बाजारात दारूच्या नशेत फिरत असताना दोन मित्रांमध्ये वाद झाला. एकाने जवळच्या चाकूने मित्राच्या पोटात भोसकून त्याचा खून केला. ही घटना...























































