महिलेला ४६ हजार २५० रूपयांनी ऑनलाईन घातला गंडा
वर्धा : हॉटेल बुकींगचे रिफंड करायचे असल्याचे सांगून महिलेला ४६ हजार २५० रूपयांनी ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. प्रतिक्षा डांगे यांनी रद्द केलेल्या...
गिमाटेक्सच्या कपडा विभागात अचानक आग! ९० लाखांचे नुकसान; परिस्थितीवर मिळविले वेळीच नियंत्रण
हिंगणघाट : स्थानिक गिमाटेक्स इंडस्ट्रीज प्रा. लि. वणी येथील कपडा विभागात अचानक आग लागली. यात या विभागातील विविध साहित्यांसह कापड जळून कोळसा झाल्याने सुमारे...
अघोरी कृत्यातून युवतीचे केले वर्षभरापासून शोषण; पैशाचा पाऊस पाडणारा भोंदुबाबा पसार
वर्धा : जादू टोण्याद्वारे पैशांचा पाऊस पाडणाऱ्या ढोंगी बाबाच्या सांगण्यावरून पीडितेच्या आई व नातलगाने चक्क दोघांच्या मदतीने पीडितेचे अघोरी कृत्यातून वर्षभरापासून शोषण केल्याची धक्कादायक...
ये मेरा एरिया है…यहां दारू बेचनेका नही!
वर्धा : या परिसरात मीच दारू विकतो...तू दारूची कशी काय विक्री करतो, असे म्हणून दोन दारूविक्रेत्यांमध्ये चांगलाच राडा झाला. दारूविक्रेत्यांचा हा प्रताप कलोडे चौकातील...
ग्रामपंचायत कर्मचारी जाणार बेमुदत संपावर
चिकणी : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने शासनाला निवेदन सादर केले होते. मात्र, मागण्या अद्याप मंजूर न झाल्यामुळे राज्यातील २७ हजार...
जागतिक दर्जाच्या टाइम्स मॅगझीनवर झळकलेल्या अर्चना घुगरे याचा मनसेने केला सत्कार! पैठणी, सन्माणचिन्ह व...
पवनार : येथील जागतिक दर्जाच्या टाइम्स मॅगझीन वर झळकलेल्या आशा स्वयमसेविका अर्चना रामदास घुगरे याच्या कार्याची दखल घेत मनसे पदेश सरचिटणीस हेमंत गडकरी मनसे...
दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
रामटेक : भरधाव दुचाकीची रस्त्यात मृतावस्थेत पडून असलेल्या म्हशीला धडक लागली. त्यात गंभीर दुखापत झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याची मैत्रीण गंभीर जखमी...
पवनारची ‘अर्चना’ झळकली “टाइम मॅगझिन’मध्ये! आशांच्या व्यथा मांडल्या जगासमोर
सायली आदमने
पवनार : कोरोनाला रोखण्यासाठी सर्वच स्तरांतून युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अचानक आलेल्या या आजाराने जागतिक महामारीचे रूद्र रूप धारण केले. तोकडी यंत्रणा...
नोकरीच्या आमिषातून १३ लाख ५० हजारांनी घातला गंडा! दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
वर्धा : मुलीला रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेस दोघांनी तब्बळ १३ लाख ५० हजार रुपयांनी गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर...
लॉकडाऊन विरोधात व्यापार्यांनी दर्शविला निषेध! दुकाने खुली ठेवली; प्रशासनाने केली कारवाई
वर्धा : मिनी लॉकडाऊनच्या आदेशावरून सोमवारी सायंकाळपासूनच व्यापार्यांमध्ये संभ्रम होता. वर्धा मिनी लॉकडाऊन बाबत व्यापारी आज आक्रमक झाले. शहरातील लहान ते मोठ्या व्यापार्यांनी कुलूप...





















































