पवनार येथे उभारणार बजतगटाची बाजारपेठ! महिलांना मिळणार आर्थीक बळ

0
सतीश खेलकर पवनार : ग्रामिण भागातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा व महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून उद्योग निर्माण करुन कुटूंबातील उत्पन्नात भर घालत जास्तीत जास्त उत्पन्न निर्माण...

परिस्थितीवर मात करुन ज्ञानेश्वर माथनकर यांनी मिळवीले परिक्षेत सुयश! ग्रामस्थांकडून शुभेच्छा

0
हिंगणघाट : ज्ञानेश्वर दिवाकर माथनकर यांनी २७ डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या SET च्या परीक्षेत घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीवर मात करून अथक परिश्रम घेत...

बोअरवेल धारकांना रेन वाटर हार्वेस्टिंग सक्तीचे करा! पर्यावरण संवर्धन संस्थेचे मुख्याधिकारी यांना निवेदन

0
हिंगणघाट : शहरात आणि परिसरात गेल्या काही दिवसात मोठय़ा प्रमाणात बोअरवेल (कुपनलिका) होत आहे. यामुळे जमिनीची चाळण होऊन पाण्याच्या पातळीत विलक्षण घट होताना दिसत...

जिल्ह्यात कोव्हॅक्सिनचा तुटवडा! दोन दिवस पुरेल एवढाच लससाठा शिल्लक

0
वर्धा : कोरोनाचा संसर्ग रोखण्या करिता नागरिकांची रोगप्रतिकार क्षमता वाढविणे महत्त्वाचे असल्याने शासनाकडून लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात १५ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली...

जबरी चोरी करणाऱ्या ‘इराणी’ टोळीतील दोघे जेरबंद! डी.बी.पथकाची कारवाई : २ लाख २८ हजार...

0
हिंगणघाट : शहरातील विविध परिसरात दुचाकीने फिरुन दोघांनी तीन मोबाईल लंपास केल्याची तक्रार हिंगणघाट पोलिसांना प्राप्त झाली. या तक्ररीच्या आधारे डी. बी. पथकाने तपासचक्र...

मुद्रा लोनचे तात्काळ वाटप करा! भिम आर्मीची मागणी; जिल्हाधिकारी यांना निवेदन

0
वर्धा : जिल्ह्यातील SC-ST समाजातील नवीन उद्योजकाकरिता व व्यवसायाकरिता मुद्रा लोनव इतर लोण माध्यमातून तातडीने ज्यादा दस्ताऐवजची मागणी न करता कर्ज देऊन व ज्या...

बाजार समितीत आता सोमवारीही होणार भाजीपाल्याची खरेदी-विक्री! मिनी लॉकडाऊनमुळे निर्णय; शनिवारी तसेच रविवारी राहणार...

0
वर्धा : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर आता सोमवारीही भाजीपाल्याच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार होणार आहे. तर एप्रिल महिन्यात शनिवारी आणि...

ट्रॅव्हल्सच्या धडकेत दुचाकीचालक ठार

0
समुद्रपूर : भरधाव ट्रॅव्हल्स चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. चंद्रपूर ते जाम मार्गावर हा अपघात झाला. प्रफुल पुंडलिक काळे...

एकाच रात्री दोन घरे फोडली

0
वर्धा : मागील काही महिन्यांपासून शहरात भुरट्या चोरट्यांनी डोकेवर काढले होते. त्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी कारवाई करीत अनेक चोरट्यांना पकडून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर...

ग्राहकांची फसवणूक करून केली भूखंडाची विक्री! न.प.ची पोलीस ठाण्यात तक्रार; कारवाईची मागणी

0
सिंदी : हिंगणघाट येथील जितेंद्र कामडी याने सिंदी येथील एका शेतात नंदी टाऊन नावाने २०१६ ते २०१९ मध्ये ले-आऊट टाकून सर्व सुविधा असल्याचे खोटे...