वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
समुद्रपूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात नागपूर ते जाम रस्त्यावरील गोविंदपूर फाट्याजवळ झाला देवीदास कवडू भोमले हा नागपूरकडून जामकडे...
अनलॉकच्या पहिल्या दिवशी बाजारपेठ फुल्ल! अनेकांच्या तोंडावर मास्क; पण फिजिकल डिस्टन्सिंगला पाठच
वर्धा : जिल्ह्याचा विकली पॉझिटिव्हिटी दर घटल्याने कठोर निर्बंधात मोठी शिथिलता देत व्यावसाविक प्रतिष्ठाने सुरू करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. याच अनलॉकच्या पहिल्या...
जुन्या वादातून चाकूने मारहाण करीत जखमी
वर्धा : जुन्या वादातून व्यक्तीला चाकूने मारहाण करीत जखमी केले. नागसेननगर येथे ही घटना घडली. राजू छोटेलाल कुहीकर हा घरासमोर उभा असताना रोहित बोरकर,...
देवळीत वादळी पावसासह गारपिटीचा तडाखा! झाडे कोसळल्याने मोठे नुकसान
देवळी : शहरासह लगतच्या परिसरात सोमवारी सायंकाळी वादळी पावसासह गारपीटाने चांगलेच झोडपून काढले. वादळामुळे अनेक वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूकही प्रभावित झाली होती. अचानक आलेल्या...
भंगार वेचणाऱ्यास चाकूने भोसकले! गंभीर जखमी; सामान्य रुग्णालयात दाखल
वर्धा : भंगार गोळा करून त्याची विक्री करणाऱ्या युवकास अज्ञाताने चाकूने भोसकून जबर जखमी केले. ठाकरे मार्केट परिसरातील मैदानात ही घटना घडली. विक्की मदत...
युवतीस विवस्त्र करीत केली मारहाण! पोलिसांनी गुन्हा दाखल; आरोपींना अटक
वर्धा : पतीसोबत टेरेसवर दिसल्याच्या कारणातून वाद करीत मनात राग धरून बसलेल्या पाच आरोपींनी युवतीच्या घरात प्रवेश करीत तिला विवस्त्र करून विनयभंग करीत मारहाण...
राहायला खोली दे म्हणत! आईला प्लॅस्टिक पाइपने मारहाण
हिंगणघाट : राहायला खोली का देत नाही, असे म्हणत मुलाने आईला प्लॅस्टिक पाइपने मारहाण करीत जखमी केले तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. इंदिरा गांधी...
कोरोनाकोप! अंत्यसंस्कारावर पालिकेचे ३४.५५ लाख खर्च; सध्या मोजावे लागताहेत मृताच्या कुटुंबीयांना २ हजार ५००...
वर्धा : जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण १० मे रोजी सापडला. त्यानंतर जिल्ह्यातील कोविड बाधितांची तसेच कोविड मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. कोविडची दुसरी लाट...
खाण्या-पिण्याच्या वादातून नदीत बुडवून ‘मर्डर’! पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल; ४ आरोपींना अटक
वर्धा : आर्वी तालुक्यातील सर्कसपूर-टोना शिवारात वर्धा नदीच्या पात्रात एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा आर्वी पोलिसांनी तपास...
आंदोलकांनी पालकमंत्री सुनील केदार यांच्या वाहनाचा ताफा अडवीला! सलून ब्युटी पार्लर असोसिएशनचे आंदोलन
पवनार : लॉकडाउनचा फटका सलून, ब्युटी पार्लर व्यावसायिकांनाही बसला आहे परिणामी संतप्त आंदोलकांनी या व्यावसायिकांना आर्थिक मदत देण्यासह इतर मागण्यांसाठी पालकमंत्री सुनील केदार यांच्या...






















































