ईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर! देशमुखांनाच त्रास का? परमबीर सिंग सुट्टीवर कसे? भाजपच्या इशाऱ्यावर नाचतेय...

0
वर्धा : खंडणीच्या चुकीच्या आरोपावरून अंमलबजावणी संचालनालय (ईडी) सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी करीत आहे. मात्र, हे सर्व आरोप करीत खळबळ उडवून...

दहेगाव स्टेशन टी-पॉईट परिसरात तिहेरी अपघात! मनुष्यहानी नाही; वाहनांचे नुकसान

0
चिकणी (जामणी) : नजीकच्या दहेगाव स्टेशन येथील टि-पॉईट परिसरात कार, बस आणि ट्रकचा अपघात झाला. यात कुणी जखमी झाले नसले तरी तिन्ही वाहनांचे मोठे...

बनावट दस्तनोंदणी करून केली दिशाभूल! चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; मृतास जिवंत दाखवून केली फसवणूक

0
वर्धा : मृत व्यक्तीस जीवंत दाखवून दुसर्‍याने बनावट कागदपत्र सादर करुन विक्री पत्राचा दस्त नोंदणी करुन सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयाची दिशाभूल करीत फसवणूक केली....

गरजूंना किराणा साहित्याचे वाटप! इंडो ग्लोबल सोसियल सर्विस सोसायटीचे आयोजन

0
वर्धा : कोरोना लाकडाऊन काळात मजुर वर्गाच्या हातालाल काम नसल्याने त्यांचे हाल होत आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे. अशा गरजू...

वेड्या बहिणीची वेडी ही माया! अपूर्वाच्या धाडसाने भावाला मिळाली नवसंजीवनी

0
दशरथ ढोकपांडे हिंगणघाट : तुला नकळतपणे समजून काय समजायचं तुझ्या सारखी बहीण दिली म्हणून देवाला हात का नाही जोडायचे असेच आज डॉ. प्रसन्न राठी मनोमन...

कामगार संघटनांचे पदाधिकारी, दलालांवरही गुन्हा दाखल करावा! अपहार प्रकरण; पालकमंत्र्यांना निवेदन

0
वर्धा : शासनाच्या विविध कामगार योजनांमध्ये शिष्यवृत्ती, पेटी वाटप, विवाह निधी, सहाय्यक अनुदानाच्या नावावर कामगारांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये लाटण्यात आले तसेच शिष्यवृत्तीच्या नावावर...

माझ्या मुलाचा अपघात नसून घातपात! वडिलांचा टाहो; गृहमंत्र्यांना निवेदनातून चौकशीची मागणी

0
समुद्रपूर : तालुक्‍यातील गोविंदपूर येथील राहुल राजू डुकसे याचा भंडारा जिल्ह्यातील पवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार अपघातात मृत्यू झाला होता. मात्र, राहुलचा अपघाती मृत्यू...

विहिरीत पडलेल्या गायीला प्राणिमित्रांनी दिले जीवदान! गरूडझेप च्या पुढाकाराने वाचला जीव

0
देऊरवाडा/आर्वी : स्वत:च्या जिवाची पर्वा न करता सार्वजनिक विहिरीत पडलेल्या गायीचे प्राण वाचवून प्राणिमित्रांनी जीवदान दिले. सोमवारी डॉ. पंकज चोरी यांच्या घरामागील एका सार्वजनिक...

रोजगाराची हमी अन्‌ काम कमी! लॉकडाउनचा परिणाम; दोन वर्षांपासून १०० दिवसांपेक्षा कमी काम

0
समुद्रपूर : मागेल त्याला काम या तत्वानुसार महाराष्ट्राने १९७७ साली रोजगार हमी योजनेची सुरुवात केली. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला १०० दिवस रोजगाराची हमी दिली...

शासनाच्या मदतीकडे ऑटोचालकाची पाठ! जनजागृतीत आरटीओ माघारले; केवळ हजार लाभार्थ्यांकडून प्रतिसाद: साडेतीन हजार परवानाधारक

0
वर्धा : लॉकडाउनच्या काळात सर्वच व्यवहार बंद असल्याने ऑटोचालकांचा व्यवसाय गेला. यात झालेल्या नुकसानात मदत म्हणून राज्य शासनाने नोदणीकृत ऑटोचालकांना आर्थिक मदत जाहीर केली...