ट्रकची ट्रकला धडक! चालक गंभीर जखमी

0
वडनेर : नजीकच्या दारोडा शिवारातील टोल नाल्याजवळ ट्रकने ट्रकला धडक दिली. यात ट्रक चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी सकाळी ८.3० वाजताच्या सुमारास...

विकणारा मालामाल तर पिकविणाऱ्यास कवडीमोल दाम

0
वर्धा : मागील काही दिवसांपासून वर्धा बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक वाढली आहे. परिणामी, भाजीपाल्याच्या दरात बऱ्यापैकी घसरण झाली असून, शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला सध्या कवडीमोल भाव मिळत...

उद्या वर्धा सराफ सुवर्णकारांचा संप! एचयुआयडीला विरोध; दुकाणे पुर्णपने बंद

0
वर्धा : दागिन्यावरील 'हॉलमार्किंग युनिक आयडी'ला (एचयुआयडी) विरोध करीत एचयुआयडीच्या स्वरूपात बदल करून तिला व्यवहार्य बनवल्या जावे या मागणीसाठी सराफ-सुवर्णकार सोमवार (ता. २३) आपली...

नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या युवकास अटक करीत तलवार जप्त

0
सेलू : तलवारीच्या धाकावर नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक करुन तलवार जप्त केली. मोर्चापूर गावात ही कारवाई करण्यात आली. वैभव सुनील उमाटे...

नागरिकांची मागणी! पूर्वीप्रमाणे स्वस्त धान्याचे दुकान लिंगापूर गावातच द्या; गावातील महिला-पुरुषांनी तहसीलदारांना दिले निवेदन

0
आष्टी (शहिद.) : तालुक्यातील लिंगापूर येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानाचे मालक गंगाधर निंभोरकर यांचा मृत्यू झाल्याने त्यांचे दुकान लहानआर्वी येथील स्वस्त धान्य दुकानाला जोडण्यात...

युवकास दगडाने मारहाण करीत जखमी केले! पोलिसांत गुन्हा दाखल

0
पुलगाव : तु गाव का 'भाई' हो गया क्या, असे म्हणत युवकास दगडाने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जखमी केले. नाचणगाव नाका चौकाजवळ ही घटना...

नगरपालिकेतील सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन! हिंगणघाटचे अध्यक्ष रोहित रंगीलाल बक्षी यांच्या नेतृत्वात हा लढा...

0
हिंगणघाट : पालिकेच्या सफाई कामगारांनी सातवा वेतन आयोग लागू करण्यासह विविध मागण्यांकरिता १७ ऑगस्टपासून कामबंद आंदोलन सुरू केले. मात्र, अद्याप कोणताही तोडगा न निघाल्याने...

पवनारात जूगार अड्ड्यावर छापा! रोख रकमेसह जूगार अटकेत

0
पवनार : येथे गेल्या अनेक दिवसापासुन चालू असलेल्या जूगार अड्ड्यावर आज पोलिसांनी अचानक झापेमारी केली यात पंधराच्या जवळपास जूगाांना रोख रकमेसह पोलिसांनी ताब्यात घेतले....

जुनोना शिवारात वाघाची दहशत! दोन जनावरांचा पाडला फडशा; वन्य प्राणांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांसह नागरिकांची...

0
तळेगाव (श्या.पंत.) : तळेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत जंगला लगत असलेल्या जुनोना शिवारात मागील काही दिवसांपासून पट्टेदार वाघाचा वावर असून त्याने एका आठवड्यात दोन पाळीव...

इंग्रजी अ‍ॅपमुळे वाढली डोकेदुखी! आम्हाला नको तुमचे बिनकामाचे मोबाईल; वर्धा जिल्ह्यातल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी परत...

0
वर्धा : केंद्र शासनाने कॉमन अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅप (कॅस) बंद करून नवीन पोषण ट्रॅकर अ‍ॅप इंग्रजीत दिल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून अंगणवाडी कर्मचा-यांना अडचणींचा सामना करावा...