मोबाईल शॉप फोडली! मोबाईलसह रोख लंपास; पोलिसात तक्रार दाखल
वर्धा : अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास मोबाईल शॉपी फोडून दुकानातील तीन मोबाईल तसेच ४ हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. आर्वी रस्त्यावरील बजाज महाविद्यालय...
दुचाकीचालकाची गुराख्याला धडक! गुराख्यासह दुचाकी चालकही जखमी
समुद्रपूर : येथील जाम ते चंद्रपूर मार्गावरील आरंभा टोलनाक्याजवळ दुचाकीचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गुराख्याला जबर धडक दिली. यात. गुराख्यासह दुचाकी...
कामगारांच्या पेट्यांसह कंत्राटदाराचे रातोरात पलायन! जिल्हाभरातून लाभार्थींची होती उपस्थिती; गर्दीला पाहून अर्ध्यावरच गुंडाळला कार्यक्रम
देवळी : नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून सुरक्षा किटसह लोखंडी पेटीचे वाटप केले जाते. या पेट्या घेण्याकरिता देवळीतील...
आरोपी घेऊन येणाऱ्या पोलीस वाहनाचा अपघात! ठाणेदारासह कर्मचारी किरकोळ जखमी
वर्धा : हिंगणघाट येथील गोळीबार प्रकरणातील आरोपीला चंद्रपूर येथून हिंगणघाटला आणत असताना पोलीस वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहनाचा अपघात झाला. यामध्ये ठाणेदार संपत चव्हाण,...
दोन गटात राडा! दोघांवर चाकुहल्ला
वर्धा : दारु पिण्यास पैसे देण्यास नकार दिल्याने युवकास शिवीगाळ करीत चाकूने सपासप वार करीत जखमी केले. पुलगाव येथील सुभाषनगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ ही...
दुचाकीच्या अपघातात एक गतप्राण! भरधाव वाहन झाले स्लीप
समुद्रपूर : तालुक्यातील महामार्गाने जामकडून नंदोरीकडे जात असलेल्या दुचाकी चालकाने वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच वाहन स्लीप झाले. यात जमिनीवर...
घर सोडलेल्या अल्पवयीन मुलीला २४ तासांत पोलिसांनी शोधले! ‘ती’ म्हणाली पोलिसांना, ‘मला आईकडे नव्हे’...
वर्धा : कुटुंबातील घुसमट कुटुंबातीलच बच्चेकंपनीवर विपरित परिणाम टाकतात, हे कटू सत्य आहे. अशाच काहीशा घुसमटीला वैतागून वर्धा शहरातील गिट्टी खदान भागातील एका १२...
चोरी प्रकरणात दोन विधिसंघर्षित बालक ताब्यात
आष्टी (शहीद) : १८ रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एकाच रात्री चार दुकानांत चोरी करीत मुद्देमाल ल॑पास केला होता. याप्रकरणी आष्टी पोलिसांनी तपासचक्रे फिरवून अवघ्या...
ऐन सणासुदीच्या दिवसांत साखर महागली!
वर्धा : २०२१ या वर्षात पेट्रोल आणि डिझेल आणि खाद्यतेलाचे दर कडाडले आहेत. याच दोन वस्तूंच्या खरेदीमुळे सर्वसामान्यांना मोठी कसरत करावी लागत असतानाच आता....
शिवाजी चौक-बजाज चौक मार्गावर खड्डाराज! दुरुस्तीकडे डोळेझाक; मुख्याधिकारी, कार्यकारी अभियंत्यांना निवेदन
वर्धा : गणराज हॉटेलसमोरील भागात अमृत-भूमिगत गटारच्या कामात खोदलेल्या रस्त्यावर खोल खडडे पडल्याने अपघात वाढले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बजाज चौक पर्यंतच्या...






















































