वाहनाच्या धडकेत एक ठार! दोन जखमी; वायगाव लसनपूरच्या वळणावरील घटना
समुद्रपूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला तर त्याचे दोन सहकारी जखमी झाले आहेत. ही घटना तालुक्यातील हिंगणघाट- उमरेड मार्गावरील वायगाव...
माजी खासदार दत्ताजी मेघे यांच्या वाढदिवसानिमित्य गरजूंना कपडे वाटप! उत्कर्ष ग्राम विकास संस्थेचा उपक्रम
पवनार : येथील उत्कर्ष ग्राम विकास संस्था पवनारच्या वतीने आज ११ नोव्हेंबर रोजी माजी खासदार दत्ताजी मेघे यांच्या वाढदिवसानिमीत्त गावातील गरजू लोकांना, वयोवृद्ध यांना...
गॅसची सबसिडी बंदही नाही अन् ग्राहकांच्या पदरातही पडत नाही! वर्षभरात दोनशे रुपयांवर भाववाढ; सबसिडी...
वर्धा : महिलांचे आरोग्य सांभाळण्यासोबतच वृक्षतोड थांबवून पर्यावरणाचे रक्षण करण्याकरिता घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचविले आहे. सुरुवातीला सिलिंडर घेणाऱ्या ग्राहकाला सहाशे ते सातशे रुपये सबसिडी...
सिलिंडरच्या गॅस गळतीमुळे पिपरी ‘खराबे’ येथे घराला लागली आग! तीन शेळ्यांसह कापूस विक्रीतून मिळालेली...
आगरगाव : घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅसगळतीमुळे घराला आग लागली. या घटनेत तीन शेळ्या तसेच घरातील रोख आणि दागिने जळून कोळसा झाला. ही घटना बुधवारी...
धान घेऊन जाणारा ट्रक सत्याग्रही घाटात उलटला! वाहक, चालक अन् सहप्रवासी जखमी
तळेगाव (श्या.पंत) : छत्तीसगढ मोहगाव येथून जळगाव जामनेर येथे धान घेऊन जाणारा भरधाव ट्रक अनियंत्रित होऊन उलटला. हा अपघात नागपूर अमरावती मार्गावरील सत्याग्रही घाटात...
पोलिसांनी दुचाकी केली जप्त! हिंगणघाट पोलिसांची कारवाई
हिंगणघाट : शेतातील धुऱ्यावर दुचाकी लावून शेतात कामासाठी गेलेल्या शेतक-याची चोरीला गेलेली दुचाकी हिंगणघाट पोलिसांनी विधीसंघर्षित बालकाकडून ताब्यात घेतली आहे. फिर्यादी संतोष किसनाजी येणोरकर...
३ किलो गांजा जप्त! व्यावसायिकांचे धाबे दणाणले
पुलगाव : पुलगाव येथील धनराज नथुजी रामटेके रा. बरांडा कॉलनी याच्या घरातून पुलगाव पोलिसांनी तीन किलो गांजा (किंमत 30 हजार 560 रुपये) जप्त केला...
रेशनच्या धान्यात आढळले सोंडे! शासनाकडून गरिबांची थट्टा; पुरवठा विभागाचे दुर्लक्ष
वडनेर : हिंगणघाट तालुक्यातील वेणी गावातील स्वस्त धान्य दुकानातील तांदळात सोंडे, जाळे आणि उंदराच्या लेंड्या आढळल्या आहेत. या प्रकारामुळे शासनाकडून गरिबांची थट्टा सुरू असल्याचे...
३२ वर्षीय युवकाचा संशयास्पद अपघात! केळझर- दहेगाव रस्त्यावरील घटना; घातपाताचा संशय
सेलू : जंगलापूर येथून दहेगाव गोसावी येथे जात असताना संजय नारायणराव कोल्हे (वय ३२) रा. जंगलापूर हा गंभीर जखमी अवस्थेत दहेगाव रोडवर पडून होता....
जमीन खरेदीत 16 लाखांची फसवणूक! महिलेसह एकाविरुद्ध हिंगणघाट पोलिसांत गुन्हा दाखल
वर्धा : जमीन खरेदी प्रकरणात आरोपीने फिर्यादीची 16 लाख रुपयांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपी महिला शीतल नरेंद्र उभाट रा. वर्धा...





















































