

वर्धा : अपघातात जखमी झालेल्या वृद्धाचा सेवाग्राम वेथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शास्त्री वॉर्ड परिसरात हा अपघात झाला होता. सलाम खॉ जब्बार खॉ पठाण यांचा अपघात झाला होता. त्यांना जखमी अवस्थेत सेवाग्राम वेथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. पात्र, उपचारादरप्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात नोंद घेण्यात आली आहे.