

वर्धा : मांडवा येथे मोती नाल्यावरील बंधा-यात गणपती विसर्जनाकरीता गेलेल्या १ युवकासह २ मुलांचा बुडुन मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास घडली. संदीप ज्ञानेश्वर चव्हाण ३२ वर्षे, अथर्व सचीन वंजारी ११ वर्षे, कार्तीक तुळशीराम बलवीर ११ वर्षे, त्यांचा पाण्यात बुडुन मृत्यु झाला.