विदर्भात मुसळधारेचा इशारा! हवामान विभागाचा अंदाज

वर्धा : राज्याच्या अनेक भागांत मॉन्सून दाखल झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. सोमवारपर्यंत संपूर्ण कोकण व पूर्वविदर्भात मुसळधार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे राहून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसण्याचा इशारा हवामान विभागाने दिला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here