पैशाच्या वादातून युवकास काठीने मारहाण! कानगाव येथील घटना

अल्लीपूर : पैशाच्या वादातून युवकास काठीने मारहाण करीत जखमी केले. कानगाव येथे ही घटना घडली. गौरव खोडे हा घरी जात असताना त्याला दिनेश सिडाम याने रस्त्यात अडविले. दिनेश त्याला ४०० रुपये उधार मागितले असता गौरवने पैसे नसल्याचे सांगितले. दरम्यान संतापलेल्या दिनेशने शिवीगाळ करीत गौरवला काठीने मारहाण करीत जखमी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here