महिलेच्या डोक्यावर वीट मारुून केले जरवमी

वडनेर : रस्त्यावरील रवड्डा मोकळा का केला, असे म्हटले असता महिलेच्या डोक्यावर विटेने मारून जरवमी केले, लहान आर्वी येथे ही घटना घडली. जीवन कांबळे हा घरासमोर झाडझुड करीत असताना अर्चना कांबळे हिने त्यास तु मी बुजविलेला रवड्डा का खुला केला, असे म्हटले असता जीवनने अर्चनाला प्रारहाण करीत जरवमी केले. याप्रकरणी वडनेर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here