ट्रॅव्हल्सच्या धडकेत कार चालक जखमी

वर्धा : नागपूरकडे जाणाऱ्या कारला भरधाव ट्रॅव्हल्सने मागून धडक दिल्याने झाळेल्या अपघातात कार चालक मंभीर जखमी झाला. हा अपघात दंडारे वळण रस्त्यावर झाला. पुरुषोत्तम भगवान चंव्हाण, रा. यवतमाळ हे एम. एच.29 ए.डी.6536 क्रमांकाच्या कारने नागपूरकडे जात असताना वर्ध्याकडून नागपूरकडे जाणाऱया ट्रॅहहल्सला ओव्हरटेक करीत असताना ट्रॅव्हल्सने उजव्या बाजूने मागून धडक दिली. यात पुरुषोत्तम जखमी झाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here