शेतकऱ्यांच्या सन्मानात युवक काँग्रेस मैदानात! शेतकरी विरोधी कृषी विधेयकाला तिव्र विरोध

हिंगणघाट : केंद्रातील भाजप सरकार कडून पारित करण्यात आलेल्या शेतकरी विरोधी कृषी विधेयक २०२० विरोधात आमदार रणजित कांबळे यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हा उपाध्यक्ष अमित चाफले यांच्या नेतृत्वात हिंगणघाट विधानसभा युवक काँग्रेस कडून समुद्रपुर येथे झेंडा चौक ते तहसील कार्यालय पर्यंत मशाल मार्च काढून आणि सरकार विरोधात घोषणाबाजी करत तीव्र निषेध करण्यात आला.
यावेळी विधानसभा अध्यक्ष नकुल भाईमारे, उपाध्यक्ष पंकज पाके, महासचिव श्रीकांत देवलपल्लिवार, सचिव शैलेश मैंद, सोशल मीडिया अध्यक्ष गौरव दुधनकर, समुद्रपुर तालुका अध्यक्ष गौरव उरकुडे, उपाध्यक्ष स्वप्नील धोटे, सचिव शुभम झाडे, गिरद सर्कल अध्यक्ष सचिन मानकर, समुद्रपुर शहर अध्यक्ष शाहिद पठाण, अल्प. हिंगणघाट तालुका अध्यक्ष रजत शेख, हिंगणघाट शहर उपाध्यक्ष करण सिंह भादा,पराग मून, इरफान पठाण, स्वप्नील वैद्य, रामकृष्ण कुटे, दिपक भगत, सतीश शेळके, वसंत डडमल, अक्षय कांबळे, ऋषिकेश कावळे, उमेश शंभरकर, मयुर मेश्राम, मिथिलेश कांबळे, अक्षय कोलारकर तसेच युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here