अल्पवयीन बालकावर बळजबरी! पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

सेलू : अल्पवयीन बालकाला तलावावर नेले तलावाच्या पाण्यात पोहताना दबरदस्तीने पकडून त्याच्यावर बळजबरी केल्याची घटना उघडकीस आली. तालुक्यातील बोरखेडी येथे ही घटना घडली सुधीर आत्राम असे आरोपीचे नाव आहे.
घटनेनंतर मुलाने घडलेला सर्व प्रकार वडिलाना सांगीतला मुलाच्या तक्रारी वरुन खरागणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय गायकवाड यांनी आरोपी विरोधत गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला असता आरोपी पसार झालाल होता. दरम्यान आरोपी गावात आल्याची माहिती पोलिसांना मीळताच त्यांनी आरोपीला त्याचे घरुन अटक केली. खरांगणा पोलिस स्टेशनचे ठाणेदार, संजय गायकवाड, अधिक तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here